राजकीय

धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार

मुंबई (वृत्तसंस्था) धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्याची निविदा प्रक्रीया रद्द करून नव्याने निविदा मागविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला....

माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा.बाळासाहेब...

डॉ. आश्विन सोनवणे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा !

जळगाव (प्रतिनिधी) उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा महापौर भारतीताई सोनवणे यांच्याकडे दिला आहे.   माजी मंत्री...

‘शरद पवार हेच राज्य चालवतात, उद्धव ठाकरेंना बोलून काहीच उपयोग नाही’ – पाटलांची खोचक टीका

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी...

निमखेडी शिवरात स्ट्रीट लाईट बसणार आणि पोलिसांची गस्तही वाढणार ; अॅड.कुणाल पवार यांच्या मागणीला यश

जळगाव (प्रतिनिधी) निमखेडी शिवारातील मुख्य रस्त्यावर सूर्योदय आणि सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक फिरत असतात. परंतु या भागात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे...

भुसावळात मुस्लीम बहुल भागात घाणीचे साम्राज्य ; तातडीने साफसफाई करण्याची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मुस्लीम बहुल भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसलेले असून डेंग्युचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे तातडीने...

वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने जनतेला दिलासा द्यावा : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली...

पाच नोव्हेंबरला येणार आणखी तीन राफेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनबरोबर लडाखमध्ये तणावाची पार्श्‍वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात तीन राफेल विमाने पाच नोव्हेंबर रोजी दाखल होत आहेत....

चर्चा तर होणारच ! राज ठाकरे घेणार राज्यपालांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी...

देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येतीय – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे ढाळसात असल्याचा आरोप वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Page 550 of 599 1 … 549 550 551 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!