धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपादग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) एकदा पराभव झाला म्हणून खचून जाऊन जनसेवेचे व्रत सोडणार नाही, असे प्रतिपादन रोहिणीताई खडसे यांनी केले आहे. राष्ट्रवादी...
धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजीमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या नेत्या रश्मी ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करणारे शिंदे गटाचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे आज...
धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र ग्रंथालय संघातर्फे धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी निवेदन...
मुंबई ( वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळ्यात ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोऱ्हाळा तब्बल दहा वर्षांनंतर कोऱ्हाळा गावात पहिल्यांदाच बस पोहचल्यानंतर नागरिकांनी रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत....
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आणि शिंदे गटातला दसरा मेळाव्याचा वाद वाद दुर्दैवी आहे. , मला आठवतं, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते,...
जळगाव (प्रतिनिधी) शिंदे गटाचा मेळावा हा हिंदुत्त्वाच्या विचारांचा आहे, परंतु उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शरद पवार आणि सोनिया गांधी...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय,...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech