TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.एम. पाटील यांनी दिले ग्रंथालयांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र ग्रंथालय संघातर्फे धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी निवेदन दिले.

महाराष्ट्रात जवळजवळ 12 हजार ग्रंथालय असून गेल्या अनेक वर्षापासून ग्रंथालयांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रोजंदारी पेक्षा सुद्धा कमी वेतन ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील अनेक ग्रंथालय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 8 तास काम करून ड वर्गातील कर्मचाऱ्याला 50 रुपये रोज मिळतो. वर्षभरातून 30 हजार रुपयांमध्ये ग्रंथालय चालवा, त्यात भाडे कर्मचाऱ्यांच्या वेतन वर्तमानपत्रे, मासिके वर्षभर संपूर्ण खर्च 50 टक्के पुस्तकांवर खरेदी उर्वरित 15 हजारमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगार व इतर खर्च संस्था कशी करत असेल याचा विचार करावा. 12 वर्षापासून कोणतेही अनुदानात वाढ झाली नाही. नवीन वाचनालयांना परवानगी मिळाल्या नाहीत. वाचनालयाच्या दर्जा बदल झाला नाही. तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागण्यांच्या विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशा मागणी पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे पी एम पाटील सर यांनी दिले आहे. या प्रसंगी डी.ओ.पाटील,रवींद्र पाटील,रवींद्र चव्हाण,दीपक पाटील,योगेश पी.पाटील उपस्थित होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रीगिरीशभाऊ महाजन,पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील,उद्योग मंत्री उदय सामंत,आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील,आमदार राजू मामा भोळे,चंदूभाई पटेल,बापू पाटील आदी उपस्थित होते.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप ; राजू श्रीवास्तव यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानी खेळाडूकडून भालाचोरीच्या चर्चांवर नीरज संतापला ; व्हिडीओ ट्विट करत म्हणाला…

August 26, 2021

विभागीय लोकशाही दिनाचे ९ ऑगस्ट रोजी आयोजन

August 5, 2021

सहकारिता विभूषण’ पुरस्काराने शैलजादेवी निकम सन्मानित. कृभको तर्फे राष्ट्रीय पातळीवर गौरव

September 25, 2025

धक्कादायक : चाळीसगावात एकाच दिवशी दोघांचा उष्माघाताने मृत्यू !

May 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group