TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या : गुलाबराव वाघ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in कृषी, जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपादग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना आज रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की,धरणगाव तालुक्यातील व परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले असून इतर पिकांचेही बरेच नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीमुळे हिरावल्या गेला आहे. कपाशीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खर्चाएवढे उत्पादन निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी डबघाईस आला आहे.त्यामुळे त्यांना तातडीने पीक नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. अतिवृष्टीच्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतात.याकरिता पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

तसेच गुरांवर लम्पि आजार आल्याने देखील शेतकरी त्रस्त आहे. त्यावर उपाययोजना म्हणून लसीकरण व फवारणी लवकरात लवकर करण्याचे निवेदन देखील देण्यात आले. यावेळी शिवसेना सहसपर्क गुलाबराव वाघ. शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे यांच्यासह माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुरेश महाजन, जितू धनगर, अँड शरद माळी, उपतालुक प्रमुख राजेंद्र ठाकरे, माजी जि.प. सदस्य जानकीराम पाटील, दीपक सोनवणे, नाना ठाकरे, देशमुख, धिरेंद्र पुरभे, हेमंत महाजन, सुनिल चव्हाण, भरत महाजन, कृपाराम महाजन, बापू महाजन, सुनील चव्हाण, परमेश्वर महाजन, राहुल रोकडे, रवी जाधव, कमलेश बोरसे, गजानन महाजन, बापू महाजन, नंदू पाटील, आनंद धनगर, भीमराव धनगर, गोपाल चौधरी, सुखदेव चौधरी, पप्पू सोनार, पंकज महाले, जयेश महाजन, विलास पवार आदी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

तालुका स्तरीय नाट्योत्सवात पी.आर.हायस्कूल प्रथम ; जिल्हा स्तरीय नाट्योत्सवासाठी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस पाटलाला चहा पिण्यासाठी घरी बोलावले अन् चाकूने सपासप वार करून केला खून !

November 11, 2023

२२ वर्षानंतर स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गौरव करत आणले एकत्र

November 12, 2021

भारतीयांनो सावधान : कोरोना विषाणूची नवीन लाट, ऑस्ट्रियात संपूर्ण लॉकडाउन !

November 20, 2021

दोन मिनिटात मोबाइलवरून ‘आधार’वरील जन्मतारीख बदला ; जाणून घ्या..अगदी सोपी पध्द्त

February 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group