राज्य

गडचिरोलीत सी-६० कमांडोंच्या चकमकीत पाच माओवादी ठार

नागपूर (वृत्तसंस्था) गडचिरोलीमध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत ५ माओवादी ठार झाले आहे. खोब्रामेंढा जंगलात गेल्या ३ दिवसांपासून गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोमध्ये...

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात, नवाब मलिक यांनी दिली ‘ही’ माहिती !

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा...

अनिल देशमुखांवरील आरोपांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून होणार चौकशी !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यावर नाराज परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिले....

सचिन वाझेला घेऊन एनआयएची मिठी नदीवर, सापडला पुराव्यांचा ‘खजिना’

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी रविवारी मुंबई पोलिसांतील निलंबित सचिन वाझे याला घेऊन थेट मिठी नदीवर पोहोचले. काही...

निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा ; तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून...

छाया भानुदास साखरे यांना राज्यस्तरीय “आय टी गोल्डन ग्लोब अवॉर्ड”ने सन्मानित

मुंबई (वृत्तसंस्था) महानगरपालिका येथील संगीत शिक्षिका आणि शास्त्रीय गायिका, बॉलिवूड प्ले बॅक सिंगर, अभिनेत्री, समाजसेविका अशा सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व असलेल्या छाया...

सचिनपाठोपाठ दोन वेळचा विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं....

सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले’ : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझे प्रकरणावरुन आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर देशात खळबळ उडाली आहे....

वीज बिल वसुलीला हिंसक विरोध करणा-यांवर कठोर कारवाई करू ; उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे, असे आवाहन...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा...

Page 602 of 834 1 601 602 603 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!