मणिपूर (वृत्तसंस्था) मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिग अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि काही...
छत्तीसगढ (वृत्तसंस्था) छत्तीसगढच्या बीजापूरमध्ये रस्त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या एका इंजिनिअरचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं. यानंतर इंजिनिअरच्या परिवाराला धक्का बसला. इंजिनिअरचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ८५० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची...
नालंदा (वृत्तसंस्था) येथील एका २३ वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित...
इंग्लंड (वृत्तसंस्था) शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युसूफझाई लग्नबेडीत अडकली आहे. असेर मलिक नावाच्या तरुणासोबत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील राहत्या घरी...
जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थान बाडमेरमध्ये प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या...
भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेश भाजपाचे राज्य प्रभारी पी मुरलीधर राव यांनी आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पी मुरलीधर...
भोपाळ (वृत्तसंस्था) भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ४५१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची...
चेन्नई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी आपली दिवाळी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech