TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहार हादरलं ! मित्रासोबत छठपूजेसाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नालंदा (वृत्तसंस्था) येथील एका २३ वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मंगळवारी आपल्या मित्रासोबत छठपूजेसाठी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. याप्रकरणी थरथरी गाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तरूणी चंडी-समेरा राज्य महामार्ग ७८ जवळ आपल्या मित्रासोबत गेली होती. त्यावेळी चार जण तिथे आले आणि तिच्याशी गैरवर्तन करू लागले. विरोध केल्यानंतर आरोपींनी या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने चाकूचा धाक दाखवून तरुणीच्या मित्राला पकडून ठेवले आणि त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, पीडितेच्या आईने आपल्या मुलीविरोधात कट रचल्याचा आरोप त्या तरुणावर केला आहे. मंगळवारी संध्याकाळी तो तरूण मुलीला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यानंतर आपल्या मित्रांसोबत कट रचून तिच्यावर अत्याचार केले, असा आरोप तिच्या आईने केला आहे. कट आणि या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप करत पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

READ ALSO

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही बुधवारी संध्याकाळी पीडितेची वैद्यकीय चाचणी केली. त्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : कल्पना पाटील यांचा रोहिणी खडसेंना जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात लसीकरणाची गती मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येईल ; तज्ज्ञांचा इशारा

April 29, 2021

टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका

January 2, 2021

सरकार अदानींना वाचवतेय, ते तुरुंगात असले पाहिजे : राहुल गांधी !

November 28, 2024

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद; सिंघु सीमेवरही मोठा फौजफाटा तैनात

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group