नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पतीने पत्नीवर चोरीचा आरोप केला, तर पत्नीने सांगितले की, तिचा पती हा बायोसेक्शुअल आहे. हा भांडणाचा अजब...
मेष : रोजगार मिळण्याची संधी, मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग...
धरणगाव (प्रतिनिधी) किमान वेतन कायदा व कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यापीठाविरुद्ध धरणगाव न्यायालयात खटला सुरू आहे. याच प्रकरणात प्रभारी कुलसचिव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महिलेचा पती रात्रीचं जेवण बनवणार होता, मात्र नंतर त्याने आपल्या मित्रांसोबत दारू पिण्याचा प्लॅन केला. यामुळे पत्नी...
मेष : आजच्या दिवसाची सुरूवात चांगली होईल. कामकाज आणि कुटुंबात सर्व काही सुरळीत असेल. कार्यक्षेत्रात कामगिरी उत्तम राहील. वरिष्ठांकडून योग्य...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १२२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे ३३८ रुग्णांनी...
सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) राणे कुटुंबीयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे...
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतल्या मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात येणार आहे. त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील सर्वात उंच व्यक्ती (The tallest person in India) धर्मेंद्र प्रताप सिंग (Dharmendra Pratap Singh) यांनी समाजवादी...
जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत (Bodwad Nagar Panchayat Election) माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते एकनाथ खडसे (...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech