TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतातील सर्वात उंच व्यक्तीचा सपामध्ये प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील सर्वात उंच व्यक्ती (The tallest person in India) धर्मेंद्र प्रताप सिंग (Dharmendra Pratap Singh) यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपाचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली.

भारतातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी शनिवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. धर्मेंद्र प्रताप सिंग उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून असून त्यांची उंची २.४ मीटर म्हणजेच ८ फूट १ इंच इतकी आहे. वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांची उंची ११ इंचाने कमी आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. त्यांच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

“समाजवादी पक्षाची धोरणं आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्तावर विश्वास दाखवत धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी प्रवेश केला आहे. धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या प्रवेशामुळे पक्षाचं बळ वाढेल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांना वाटत आहे,” असं पक्षाचे प्रवक्ते राजेश चौधरी यांनी सांगितलं आहे. धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी आपल्याला उंचीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं सांगितलं असून पण याचमुळे आपण लोकांच्या आकर्षणाचं केंद्र असल्याचंही म्हटलं आहे. जेव्हा लोक माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी विनंती करतात, तेव्हा मला सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं असंही त्यांनी सांगितलं. “माझ्या उंचीमुळे मी खूप प्रसिद्ध आहे,” असं धर्मेंद्र प्रताप सिंग यांना टेलिग्राफशी बोलताना सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशात १० ते १७ फेब्रुवारी दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे समाजवादी पक्षही तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांनी शनिवारी मनिपुरी जिल्ह्यातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #DharmendraPratapSingh#SP

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : मागील दोन वर्षापासून सुरु होता कारखाना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पादचारी तरुणाला जखमी करून हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार

February 16, 2022

निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील ; आप खासदाराचं ट्विट

May 22, 2021

मंत्री झाल्यावर अशा धमक्या देत असतात, खडसेंचा महाजनांवर निशाणा !

August 12, 2022

शिक्षक लोकशाही आघाडी(टीडीएफ) मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२० चा निकाल जाहीर

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group