गुन्हे

धुळ्यातील स्वर्ण पॅलेसमध्ये एक कोटींची चोरी ; जालन्याच्या कुविख्यात गुन्हेगारासह दोघे जाळ्यात !

धुळे (प्रतिनिधी) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचे प्रशासन दौर्‍याच्या तयारीत असताना चोरट्यांनी शहरातील आग्रा रोडवरील बॉम्बे लॉजच्या...

घरात कुलरजवळ पत्नी बेशुद्ध पडलेली, पती वाचवायला गेला अन् पुढं घडलं हृदयद्रावक !

अकोला (प्रतिनिधी) पिंजर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या महान येथे विजेच्या धक्क्याने वृध्द दाम्पत्यांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे गावात हळहळ...

धक्कादायक : मोठ्या भावानेच रचला ४० लाखांच्या जबरी चोरीचा बनाव !

अकोला (वृत्तसंस्था) दहीगाव गावंडे येथील चाळीस लाखांची जबरी चोरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे अवघ्या चार तासात उघडकीस आली आहे. जबरी...

खळबळजनक : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू !

मुंबई (वृत्तसंस्था) धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आरपीएफ जवानाने केलेल्या गोळीबारात एका रेल्वे पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला...

शौचास जाते म्हणून तरुणी घरातून निघाली, दोन दिवसांनी आढळला हातपाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह !

अकोला (वृत्तसंस्था) शौचास जाते म्हणून घरातून मागील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय तरुणीचा हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह काटेरी...

काय सांगता…महिलेने दोन मित्रांच्या मदतीने केली स्वतःच्याच घरी चोरी !

नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीने तिच्या दोन मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरी चोरी करून १३ लाख ६० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे...

धक्कादायक : पर्यटकांची कार धरणात कोसळली ; दोघांचा मृत्यू !

भोर (वृत्तसंस्था) डोंगररांगांमधील रस्त्यावर धुक्याचा अंदाज न आल्याने ३०० फूट खोल नीरा-देवघर धरणात कार पडून कोकणात पर्यटनासाठी निघालेले चार तरुण...

जबरी चोरी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३४ हजारांचा मुद्देमाल...

दुध संघाच्या बड्या अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीने रोखली पिस्तुल?

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या एका बड्या अधिकाऱ्यावर माजी लोकप्रतिनिधी तथा संघाचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने पिस्तुल रोखल्याची मोठी चर्चा शनिवारी...

कुटुंबीय शेतात कामाला ; चोरट्यांनी घरातून भरदिवसा लांबवला ६ लाखाचा ऐवज !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील दळवेल येथे बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी भरदिवस सोने व रोख रुपये असा एकूण ६ लाख रुपयांचा...

Page 278 of 814 1 277 278 279 814

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!