गुन्हे

मजुरीच्या पैशांवरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) मजूरीच्या पैसे देण्याच्या कारणावरुन वाद होवून चार जणांच्या टोळक्याने दगडफेक करीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रवीण उर्फ सोनू देवरे...

हॉटेल बाहेर रेल्वे कर्मचाऱ्यावर गोळीबार ; चिंचोली गावाजवळ घडली घटना !

यावल (प्रतिनिधी) पुतण्याच्या हॉटेलवरुन घरी परत येण्यासाठी निघालेल्या रेल्वे कर्मचारी प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची घटना...

दोन जणांनी घरात घुसून शालक, मेव्हण्यावर केले वार !

जळगाव (प्रतिनिधी) अचानक घरामध्ये जबरदस्तीने शिरुन उद्देश मंगेश पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठल नगर) व त्यांचा शालक राकेश रामदास सूर्यवंशी...

जिल्ह्यातील ५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच कृत्रिम टंचाई आणि साठेबाजीमुळे जादा किमती खतांची विक्रीसह लिंकिंग घटना वाढल्या आहेत. खतांचा...

डोक्यात दगड घालुन मित्रानेच केला मित्राचा खून

भाटपुरा/वरझडी (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन गावात मित्रांमध्ये झालेल्या भांडणात मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी...

धरणगावातील वृद्धेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला : उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होणार

धरणगाव (प्रतिनिधी) जवाहर रोडवरील श्रीराम मंदिराजवळील घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर भरदिवसा झालेल्या हल्ल्याची गंभीर घटना घडली होती. जळगावमधून पुढे...

गोवंशाची कत्तल करुन गोमांसाची विक्री करणाऱ्यांवर छापा; शनिपेठ पोलिसांची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) गोवंशाची कत्तल करुन मांस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्यांवर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये ५० किलो गोमांससह...

डिजिटल अरेस्टची भिती; निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक

जळगाव (प्रतिनिधी) तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात असल्याची भीती दाखवून निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ऑनलाईन स्वीकारलेल्या ३१ लाख ५०...

टेलीग्रामवरील टास्कच्या आमिषाने तरुणाची 12 सव्वाबारा लाखांची ऑनलाईन फसवणूक !

जळगाव (प्रतिनिधी) टेलीग्रामवर सोपे टास्क पुर्ण करीत सुरुवातीला तरुणाला नफा दिला. मात्र नंतर चुकीचे टास्कचे कारण देत तरुणाला १२ लाख...

ब्रेकींग न्यूज : चाळीसगावात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश : एक महिला व व्यवस्थापकासह तीन जण अटकेत !

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहर पोलिसांनी एका गोपनीय माहितीनुसार केलेल्या सापळा कारवाईत बस स्थानकासमोरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये...

Page 35 of 811 1 34 35 36 811

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!