गुन्हे

जळगाव-जामनेर बसमधून सोन्याच्या बांगड्या लांबविल्या !

जामनेर (प्रतिनिधी) जळगाव-जामनेर या चालत्या बसमधून अज्ञात चोरट्याने १ लाख १० हजार रुपये किंमतीच्या असलेल्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना...

धरणगावच्या शगुन जिनिंगमध्ये धाडसी चोरी ; ७२ हजाराच्या गठाणी लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत चोपडा रोडवरील शगुन कोटेक्स प्रा.लि. नावाच्या कापूस जिनिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ७२ हजाराच्या गठाणी...

कर्नाटक : बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या ; हिजाबविरोधी पोस्टमुळे खून झाल्याचा आरोप

बंगळुरु (वृत्तसंस्था) हिजाब वादामुळे कर्नाटकात (karnataka) तणावाचं वातावरण असताना एका बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या (Bajrang Dal Activist Murder) केल्याची...

धरणगावात दोन बालिकांसोबत अश्लील चाळे : वृध्दाविरूध्द गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरतील एका भागात आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्याची घटना घडली...

अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण ; १५ हजार रुपयेही उकळले !

कडा (वृत्तसंस्था) एका नराधमाने शरीरसुखासाठी पीडित अल्पवयीन मुलीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन तिला ब्लॅकमेल करून तिचं लैंगिक शोषण केलं आहे....

धरणगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गुजराती गल्ली परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. भुषण रंगराव बोरसे...

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचं 17 वर्षीय मुलावर जडलं प्रेम ; फिल्मी प्रकरण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

अकोला (वृत्तसंस्था) एका 27 वर्षीय महिलेचं एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं. प्रेमाखातर तिने घर सोडलं. मात्र, प्रकरण पोलीस...

समीर वानखेडेंना मोठा धक्का ; ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. समीर वानखेडे...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या लेकासाठी मातृप्रेम आटले ; मुलाचाच केला खून

औरंगाबाद (वृत्तसंस्था) प्रेमात अडसर ठरणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाचा आईनं प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात घडली....

व्हॉट्सअ‍ॅपवरून मुलींचे फोटो पाठवून सुरु होता वेश्याव्यवसाय ; पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअ‍ॅपवरून मुलींचे फोटो पाठवून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. वेश्याव्यवसायातून तीन पीडित तरुणींची...

Page 613 of 845 1 … 612 613 614 … 845

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!