TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉट्सअ‍ॅपवरून मुलींचे फोटो पाठवून सुरु होता वेश्याव्यवसाय ; पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअ‍ॅपवरून मुलींचे फोटो पाठवून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. वेश्याव्यवसायातून तीन पीडित तरुणींची सुटका केली. जॅक, बबलू आणि करण या नावाच्या व्यक्तिंविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक नावाचा व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवत होता. तो ग्राहकांना तिन्ही तरुणींचे फोटो व्हाट्सअ‍ॅपने पाठवत असे. त्यापैकी आवडलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये पाठवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घ्यायचा. आरोपी तरुणींना एका रात्रीचे १३ हजार ते २० हजार रुपये, तर दिवसा एका तासाला ५ ते ९ हजार रुपये घ्यायला लावायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

व्हॉट्सअ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालत असल्याने मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. परंतु, बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सामाजिक सुरक्षा पथकाला यश आले. या पोलीस कारवाईत दिल्ली आणि छत्तीसगड येथील ३ तरुणींची सुटका पोलिसांनी केली. या घटनेमुळे ऑनलाइन आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील सेक्स रॅकेटचे मोठे जाळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरे, धैर्रशील सोळंके यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

आता शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार : छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

August 10, 2021

भयंकर! पतीसमोरच १७ जणांनी केला पत्नीवर बलात्कार; झारखंड हादरले

December 10, 2020

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात आला, तेवढ्यात आली पहिली पत्नी..पुढे घडलं…!

October 28, 2023

रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अवमाननेचा खटला बंद !

August 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group