गुन्हे

धुळे हादरलं : एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न !

धुळे (प्रतिनिधी) शहरानजीक अवधान गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. शिरपूर...

औरंगाबाद : एकाचवेळी तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या दौलताबाद भागातील शरणापूर परिसरातील घडली...

‘माझ्यावर बलात्कार केला’ ; सुसाईड नोट लिहून १० वीच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल

महोबा (वृत्तसंस्था) गावातील तरुणाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात...

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, जीव जडला नायब तहसीलदारावर ; पुढे जे घडलं ते भयंकर !

लखनौ (वृत्तसंस्था) पोलीस मुख्यालयात तैनात महिला कॉन्स्टेबल रुचि सिंगच्या हत्येप्रकरणी नायब तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव, त्याची पत्नी आणि आणखी एका मित्राला...

धरणगाव बालिकांसोबत अश्लील चाळे प्रकरण : दुसऱ्या गुन्ह्यातही विनयभंगाचे कलम वाढवले !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरतील एका भागात आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्यानंतर संशयित आरोपी...

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा ; ६० लाखांचा दंड !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चारा घोटाळाअंतर्गत (fodder scam case) दोरंडा कोषागारामधून 139.35 कोटी रुपये गायब झाल्या प्रकरणात दोषी घोषित केलेले राष्ट्रीय...

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील (Bhr) मुख्य संशयित सुनील झंवरला (Sunil Zavar) आज सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. डेक्कनच्या गुन्ह्यात...

धक्कादायक : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने केली आईची हत्या !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका मुलीने मित्रासोबत मिळून तिच्या ५५ वर्षीय आईची सर्जिकल ब्लेडने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली...

धक्कादायक : नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार !

वर्धा (वृत्तसंस्था) जिल्ह्यात गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिल्ली गावात एका नराधमाने तीन अल्पवयीन मुलींवर अंधाराचा फायदा घेत शारिरिक...

बाबो…एक दोन नव्हे तब्बल २७ उच्च पदस्थ महिलांसोबत लग्न ; ६० वर्षीय पुरुषाचा प्रताप !

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) एक-दोन नव्हे तर १० राज्यात वेगवेगळ्या महिलांसोबत तब्बल २७ वेळा लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल...

Page 612 of 845 1 … 611 612 613 … 845

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!