TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाबो…एक दोन नव्हे तब्बल २७ उच्च पदस्थ महिलांसोबत लग्न ; ६० वर्षीय पुरुषाचा प्रताप !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) एक-दोन नव्हे तर १० राज्यात वेगवेगळ्या महिलांसोबत तब्बल २७ वेळा लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली असून त्याने तब्बल १० राज्यांतील २७ महिलांसोबत लग्न केल्याचं उघडकीस आलं आहे. बिभू प्रकाश स्वैन असे आरोपीचे नाव आहे.

 

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

बिभू प्रकाश स्वैन हा ओडिशातील केंद्रापाडा जिल्ह्यातील पाटकुरा येथील रहिवासी आहे. स्वेनने 10 राज्यांतील 27 महिलांशी लग्न केले. बिभू प्रकाश स्वैनने इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या सहाय्यक कमांडोपासून ते छत्तीसगडचे चार्टर्ड अकाउंटंट, नवी दिल्लीतील शाळेतील शिक्षक, आसाममधील तेजपूर येथील डॉक्टर, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे दोन वकील, इंदूर येथील सरकारी कर्मचारी, केरळ प्रशासकीय विवाहित अशा उच्च पदस्थ महिलांसोबत लग्न केले. यासाठी त्याने Jeevansathi.com, Shaadi.com आणि Bharatmatrimony.com सारख्या मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर केला. दरम्यान, २००६ मध्ये त्याने केरळमधील १३ बँकांची १२८ बनावट क्रेडिट कार्डद्वारे १ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. हैदराबादमध्ये त्याने मुलांना एमबीबीएसच्या जागा मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची २ कोटीने फसवणूक केली होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

धक्कादायक : नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सफ़र में साँड़ तो मिलेंगे, जो चल सको तो चलो’ ; अखिलेश यादवांचा योगी सरकारवर निशाणा

March 16, 2022

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 01 डिसेंबर 2025 !

December 1, 2025

माता न तू वैरिणी : सीईओ मातेकडून चार वर्षाच्या मुलाची हत्या, मृतदेह बॅगमध्ये कोंबला !

January 10, 2024

भारताचा पॅरालिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ इतिहास ; बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं जिंकलं ‘सुवर्णपदक’

September 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group