TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बालिकांसोबत अश्लील चाळे प्रकरण : दुसऱ्या गुन्ह्यातही विनयभंगाचे कलम वाढवले !

वृद्धाला एका दिवसाची पोलीस कोठडी तर मुलाला अटी, शर्तीवर जामीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरतील एका भागात आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे (वय : ६२) याच्याविरुद्ध पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा करण्यात आला होता. तर फिर्यादीस धमकावले म्हणून भूषण मराठे विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातही आता विनयभंगाचे कलम वाढविण्यात आले आहे. दुसरीकडे चंदुलाल मराठेला एक दिवसाची पोलीस कोठडी तर भूषण यास अटी, शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात वाढवले विनयभंगाचे कलम ; पिडीतेच्या परिसरात न जाण्याच्या अटीवर जामीन

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

पतीसह दोघी मुलींना घेऊन या महिलेने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून उशिरा गुन्हा दाखल झाला. यावेळी संशयित आरोपी चंदुलाल मराठेचा मुलगा भूषण मराठे याने पोलीस स्टेशन मध्येच पीडितेच्या आईला धमकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याच्याविरुद्ध देखील फिर्यादीस धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आज भूषणला कोर्टात हजर केले असता त्याच्याविरुद्ध देखील अश्लील शिवीगाळसह विनयभंगाचे कलम वाढविण्यात आले. दरम्यान, कोर्टाने जामीन देतांना दोषारोप पत्र दाखल होत नाही, तोपर्यंत पीडीतेच्या परिसरात न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे पहिल्या पोस्कोच्या गुन्ह्यात संशयित आरोपी चंदुलाल मराठेला जळगाव न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.

काय होतं नेमकं प्रकरण ?
धरणगावातील एका परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची पीठाची गिरणी आहे. याच परिसरात राहणारी एक महिला दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली होती. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. तर दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. उशीर झाला तरी मुली घरी न आल्यामुळे आई त्यांना घेण्यासाठी परत आली. त्यावेळी चंदुलाल मराठे याने दोन्ही मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले. सहा वर्षाच्या बालिकेने चक्कीवाल्या बाबाने आपल्यालाही मांडीवर बसवले असे सांगताच आई हादरली. कामावर गेलेला नवरा घरी परतताच तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी संयमाने हाताळली परिस्थिती !

दोन बालिकांचा विनय भानग झाल्याची वार्ता गावात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे थोड्याच वेळात रात्री संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन आवारात गर्दी केली होती. तशात फिर्यादी महिलेस शिवीगाळ झाल्यामुळे तणावात भर पडली. मात्र, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी समयसूचकता दाखवत संयमाने परिस्थिती हाताळली. आरोपींवर कडक कारवाई होईल, असे आश्वासन दिले. यानंतर नागरिक शांत झाले. पो.नि. शेळके यांनी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत पोलीस स्थानकातच थांबून सर्व परिस्थिती हाताळली. यानंतर आज सकाळी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी शांतपणे परिस्थिती हाताळल्यामुळे गावात तणाव वाढला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला १ कोरोनाबाधित ; ७ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : स्टेशन मास्तरला रेल्वे कर्मचाऱ्याकडून मारहाण !

April 24, 2023

बीडमध्ये भाजपला हादरे सुरूच, प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे ११ तालुकाध्यक्षांचा राजीनामा

July 10, 2021

हाथरस घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करा – शिवसेना महिला आघाडीचं तहसिलदारांना निवेदन

October 5, 2020

कुपवाड्यात सुरक्षा दलांना मोठे यश ; लष्कराचे २ दहशतवादी ठार

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group