TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १० नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आर्थिक लाभ झाल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील.व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. कोणत्याही वादापासून दूर राहावे. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

वृषभ : आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. नवीन ओळख लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. आज जर तुम्ही एखाद्या नातेवाईकासोबत कोणताही व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर ते अतिशय काळजीपूर्वक करा.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवीन व्यवसायासाठी संधी सापडेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. आज तुम्हाला जबाबदारीत अनावश्यक खर्च टाळावा लागेल. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित होईल.

कर्क : आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. फाजील आत्मविश्वास टाळावा. आज तुम्हाला काही कौटुंबिक संपत्ती मिळाल्याने आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह पार्टीचे आयोजन देखील करू शकता.

सिंह : आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आज तुम्ही कोणतेही नवीन काम कराल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

कन्या : आजचा दिवस आनंददायी असेल. व्यसनांना वेळीच आवर घाला. उत्साहवर्धक दिवस असेल. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. . नोकरी करणार्‍यांनी आज अधिकार्‍यांशी वाद घालू नये. जर तुम्ही तुमच्या भावजयीला किंवा मेहुण्याला पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते.

तूळ : आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. जर तुमचा तुमच्या मुलांसोबत काही वाद होत असेल तर आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने तो संपवाल.

वृश्चिक : आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. जुनी उधारी वसूल होईल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल. नोकरीशी संबंधित लोकांना आज स्त्री मित्राच्या मदतीने अपमान सहन करावा लागेल.

धनू : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल, पण त्यात अपयशी ठराल. आज संध्याकाळी तुम्हाला काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुमचे नशीब सुधारेल.

मकर : बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. प्रवासात घाई करून चालणार नाही. व्यावसायिक लोकांना आज काही नवीन संधी मिळतील, परंतु तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील, तरच तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकाल.

कुंभ : आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. मानसिक संतुलन राखावे. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा. चिकाटी सोडू नका. आज तुमच्या कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. आज विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रगती उपयुक्त ठरेल.

मीन : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवण्यात व्यस्त असाल, तुमचे काही पैसेही यासाठी खर्च होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

संतापजनक : विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, मुख्याध्यापकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ऊसतोड कामगारांची मुलं फडात नाही तर लवकरच शाळेत दिसतील; धनंजय मुंडे

November 11, 2020

जामनेर : बहिणीचा विनयभंग करणाऱ्या भावाला तीन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा !

August 7, 2022

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती इच्छुकांनी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

July 14, 2021

वंजारी बु येथे शिवजयंती निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम संपन्न

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group