गुन्हे

बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला लंपास !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील जारगाव येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून जवळपास १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस...

समाजातील मदतीचे अमिष दाखवून महिलेकडील सोन्याचे दागिने केले लंपास !

धुळे (प्रतिनिधी) समाजातील लोकांकडून मदत मिळवून देण्याचे अमिष दाखवून महिलेकडील दागिन्यांची पिशवी एकाने लंपास केल्याची घटना देवपूर भागातील बँक ऑफ...

उसनवारीचे पैसे मागितल्याने तरुणाला तिघांनी केली मारहाण

जळगाव (प्रतिनिधी) हातउसनवारीने दिलेले ५० हजार रुपये परत मागितल्याचा राग आल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण करीत जखमी केल्याची ही घटना...

शतपावली पडली महिलेला महागात ; चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले !

जळगाव (प्रतिनिधी) शतपावली करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातून ६० हजारांचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना हिरा...

लक्झरी बसची रिक्षाला धडक ; रिक्षा चालकासह एक जण जखमी तर महिलेचा मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक भाजी विक्रेता महिला ठार झाली आहे, तर दोन...

दुचाकीस्वाराला थांबवून मारहाण करीत लुटले पैसे !

जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला हात देवून थांबवून अनोळखी इसमाने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेले ५ हजार ५०० रुपयांचे सिगारेटचे...

धरणगावमध्ये वकिलाच्या घरावर हल्ला, टोळक्याची घरात घुसून तोडफोड !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील एक वकिलावर गंभीर हल्ला झाल्याची घटना २३ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली आहे. अॅड. राहूल शांतीलाल पारेख यांनी...

शिर्डीहून मुक्ताईनगर परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात

एरंडोल (प्रतिनिधी) शिर्डीहून मुक्ताईनगरला परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती आणि...

एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी !

जळगाव (प्रतिनिधी) एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होवून हाणामारी झाली. ही घटना विसनजी नगरातील महालक्ष्मी स्वीट मार्टजवळ...

बनावट नोटा देवून एक लाखांची रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

नंदुरबार (प्रतिनिधी) येथील धुळे चौफुलीजवळ एका इसमास ६ लाखांच्या बनावट नोटा देवून एक लाखांची रोकड हिसकावून नेणार होते. मात्र, पोलिसांना...

Page 64 of 818 1 63 64 65 818

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!