गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात अंगावर वीज कोसळून शेतकरी ठार !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची निमखेडी खुर्द येथे आज दुपारी घडली....

नवापूर तालुक्यातील आश्रम शाळेच्‍या आवारात विद्यार्थ्यांचा आढळला मृतदेह !

नंदुरबार (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सदर विद्यार्थ्याचा...

छेडछाडीबद्दल जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांवर चाकू हल्ला ; तीन जणांविरुद्ध गुन्हा !

शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील विखरण येथे अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांना आरोपींनी चिथावणी देऊन चाकूने हल्ला करीत त्यांना ठार...

जळगावात उच्चभ्रू वस्तीतील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड ; एका महिलेसह दोन ग्राहक ताब्यात !

जळगाव (प्रतिनिधी) सहाय्यक पोलीस अधीक्षकांचे पथक व एमआयडीसी पोलिसांनी उच्चभू भागात सुरू असलेला कुंटणखाना उधळून लावत तीन पीडित महिलांची सुटका...

धरणगावात धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मातोश्रीनगरात घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखांचा ऐवजवर...

मुंबईत एटीएसची मोठी कारवाई ; संशयित दहशतवाद्याला अटक !

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र एटीएसने एक मोठी कारवाई करत संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक...

पांझरा नदीच्‍या पुरात तरुण वाहून गेला ; शोधकार्य सुरू

धुळे (वृत्तसंस्था) प्रशासनातर्फे पांझरा नदीमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत आज...

धक्कादायक : जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार !

अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना...

केंद्र सरकारविरोधात आंदोलन ; आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल !

सोलापूर (वृत्तसंस्था) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना सभा, मोर्चे, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही विनापरवाना केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन...

अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याऱ्या पतीविरुद्ध गुन्हा !

धुळे (प्रतिनिधी) पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतीविरुद्ध शिरपूर शहर पोलिसांनी गुन्हा केला आहे. पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच आपल्यावर...

Page 677 of 820 1 676 677 678 820

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!