TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२४ वर्षीय पुतण्याचं नवविवाहित काकीवर जडलं प्रेम… मग जे घडलं ते ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भरतपूर (वृत्तसंस्था) पुतण्या आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या काकीच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर संधी पाहून दोघेही घरातून पळून गेले. राजस्थानच्या भरतपूर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीच्या काकाने पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या पुतण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नीला पळवून नेल्याचा आरोप त्याने केला आहे.

 

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

किशनपूर कॉलनीत राहणाऱ्या तरुणाचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्याची १९ वर्षांची पत्नी आणि २४ वर्षीय पुतण्याचे प्रेमसंबंध जुळले. संधी साधून १६ ऑक्टोबरच्या रात्री पुतण्याने आपल्या काकीला सोबत घेऊन घरातून पळ काढला. आता हे कुटुंब दोघांचा शोध घेत आहेत. पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याची पत्नी पुतण्यासोबत घरातून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे कुटुंब दोघांचा शोध घेत आहेत. दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पतीच्या दाव्यानुसार, त्याची पत्नी आणि पुतण्या यांच्यात बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. त्याने दोघांनाही बऱ्याच वेळा समज दिली. मात्र, त्याचा काहीही परिणाम या दोघांवर झाला नाही. दोघे संधी साधून घरातून पळून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, आजीनेही पोलिसांत आपल्या नातवाविरोधात तक्रार दाखल केली आहे. नातवाने तिच्या सूनेला पळवून नेल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. दोघांचा सर्वत्र शोध घेतला. पण काहीही ठावठिकाणा लागू शकला नाही. वृद्धेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
Next Post

अमळनेरात उद्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 'जय भीम' चित्रपटाचे प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहावी पास आहात ? Indian Post मध्ये नोकरीची सुवर्ण संधी ; 38 हजार पदे भरणार

May 5, 2022

शरद पवारांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा समाजाला प्रेरणादाई : एकनाथराव खडसे

December 12, 2020

Gold-Silver Rate Today : सोन्याचा भाव झाला कमी ; जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 22, 2022

मोठी बातमी : संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ !

October 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group