TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेमडेसिव्हरचा काळाबाजार रोखण्यासाठी मुस्लिम मानियार बिरादरीचा पुढाकार ; ७४९ रुपयात इंजेक्शन उपलब्ध

गरीब रुग्णांसाठी बिरादरीतर्फे मोफत रेमडेसिव्हर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन सर्वप्रथम १०५० रुपयात उपलब्ध करून दिले होते. मात्र, आता मुंबई येथील मित्र परिवार यांच्या सहकार्याने जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन हे ७४९ रुपयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमाने सुरू असलेल्या चर्चेत अकोला येथील दत्त मेडिकल जर ७५० रूपयांना इंजेक्शन देत असेल तर जळगावला का मिळू शकत नाही ? हा विषय चर्चिला जात होता. याबाबत जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन सर्वप्रथम १०५० रुपयात उपलब्ध करून दिला असल्याने त्यांनी या चर्चेत जळगावातील आपल्या मित्र परिवार व मुंबई येथील मित्र परिवार यांच्या सहकार्याने जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन हे ७४९ रुपयात उपलब्ध करून दिले व आज मंगळवारी सदरचे इंजेक्शन जळगावातल्या के परविन मेडिकल स्टोरमध्ये विक्रीला उपलब्ध केले आहे. सदरचे इंजेक्शन घेणेसाठी मेडिकल स्टोअरला कुपन दिल्यावरच त्यांना इंजेक्शन मिळणार आहे. जे रुग्ण अगदी गरीब असून रेमडेसिव्हरचा खर्च उचलू शकत नाही त्यांना संपूर्ण ६ इंजेकशन मोफत देण्यात येईल, असे सुद्धा फारूख शेख यांनी कळविले आहे.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

सिटी स्कॅन व रक्त तपासणी साठी विशेष सूट

बिरादरीने यापूर्वी एच आर सिटी तपासणी सुद्धा फक्त १८०० रुपयात व सम्पूर्ण कोविड रक्त तपासणी फक्त १३०० रुपयात उपलब्ध करून दिलेली आहे. जळगाव मुस्लिम मानियार बिरादरीच्या कोविड रुग्णांसाठी महाराष्ट्रात जळगाव मानियार पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे. अधिक माहिती साठी संपर्कासाठी ९४२३१८५७८६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

जिल्हा विद्या प्रसारक समाज १०३ वी वार्षिक ऑनलाइन सभा ; गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक अध्यक्षपदी गुलाबराव देवकर; शामकांत सोनवणे उपाध्यक्ष !

December 3, 2021

धक्कादायक ! बर्थडे पार्टीत अल्पवयीन मुलीवर नेत्याच्या मुलाकडून सामूहिक बलात्कार

April 13, 2022

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा !

August 30, 2024

चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उत्साहात

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group