TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा विद्या प्रसारक समाज १०३ वी वार्षिक ऑनलाइन सभा ; गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगावची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण ऑनलाइन संपन्न झाली. यावेळी सभेत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. विजय भास्कराव पाटील यांची सर्व सभासदांनातर्फे सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. सदर सभेमध्ये एकूण आठ विषय सविस्तर चर्चा करून सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. यावेळी संचालक मंडळातर्फे सर्व सभासद बांधवांना वाढत असलेल्या कोरोना संबंधी काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव

संस्थेतर्फे कुठलाही आयत्या वेळचा विषय नसताना सभासदांमधून विनोद पंजाबराव देशमुख यांनी आयत्या वेळचा विषय म्हणून गेल्या ०३ वर्षापासून गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने संस्थेच्या संचालक मंडळाला छळले व खोटे गुन्हे दाखल केलेत व संस्थेच्या मालकीची असलेली हजारो कोटींची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबींचा जाहीर निषेधाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला सर्व सभासदांनी एकमताने गिरीश महाजन यांचा निषेध नोंदवत मंजुरी दिली. व गिरीश महाजन यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. सदर सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेत सभा खेळीमेळीच्या वातावरणात आभार मानत सभेची सांगता झाली.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शिक्षकांचा गौरव

September 9, 2020

Today Horoscope : आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३ !

September 21, 2023

Today horoscope : जाणून घ्या.. आजचे राशिभविष्य 18 फेब्रुवारी 2025 !

February 18, 2025

नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

March 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group