TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव तालुक्यातील आवार या ७०० लोकवस्ती असलेल्या गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. गावक-यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.

फटाके मुळे ध्वनी आणि वायू प्रदुषण होते. तसेच फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होतात व त्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या होऊ शकतात आणि पर्यावरणचे नुकसान होते. फटाक्यांमुळे पाणी, पक्षी घाबरतात. या प्रसंगी जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी मदन लाठी, आवार गावाचे सरपंच गोकुळ सपकाळे, उपसरपंच संजय सपकाळे, माजी सरपंच सुनील सपकाळे, पोलीस पाटील पुरुषोत्तम चौधरी, शुभम सपकाळे, महिला बचत गटाचे अध्यक्ष सविता ताई , चंदा चौधरी, माय माता फाउंडेशन चे प्रभावती पाटील व ग्रामस्थ, महिला व शाळेतील मुलं उपस्थित होते.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
Next Post

पोलीस पाटलाला चहा पिण्यासाठी घरी बोलावले अन् चाकूने सपासप वार करून केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतातील विहिरीजवळ काम करताना घडलं भयंकर ; शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू !

June 14, 2023

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 13 एप्रिल 2025

April 13, 2025

बिहारमध्ये तरी तिकीटांची कापाकूप करु नका – खडसे

September 11, 2020

दुर्दैवी घटना : नाशिकमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू !

May 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group