TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस पाटलाला चहा पिण्यासाठी घरी बोलावले अन् चाकूने सपासप वार करून केला खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) चहा पिण्यासाठी घरी बोलावून जावायाने चाकूने सपासप वार करीत पोलीस पाटलाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी कळंब तालुक्यातील खुदावंतपूर येथे घडली. राजेश नानाजी कोल्हे (५४) रा. खुदानपूर असे मृताचे तर विजय रामभाऊ खुडसंगे (६९) असे मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत मृतकाचा मुलगा अनिकेत राजेश कोल्हे (२२) रा. खुदानपूर, याने कळंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पोलिस पाटील संघटनेचे सहसचिव असलेले राजेश कोल्हे व आरोपी विजय खुडसंगे नातेवाईक आहेत. दोघंही शेजारी शेजारीच राहतात. मारेकरी विजय व त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी लहानसहान गोष्टीवरून वाद व्हायचा. त्यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न राजेश कोल्हे नेहमी करायचे ही मध्यस्थी विजय खुडसंगे यांना आवडत नव्हते. त्यामुळे विजय खुडसंगे हा अधूनमधून दारू पिऊन मृतकाशी वाद घालत होता.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

१० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृतकाचा मुलगा घरासमोर दुचाकी धूत होता. तर मृतक प्रफुल्ल भोवरसह उभे होते. यावेळी आरोपीने मृतकाला चहा घेण्यासाठी घरी बोलाविले. त्यानंतर विजय खुडसंगेच्या घरातून मृतकाचा ‘मला चाकू खुपसला अनिकेत’ असा आवाज आला. त्यावरून मृतकाचा मुलगा व प्रफुल्ल भोयर धावत घटनास्थळी धावत गेले. यावेळी मारेकऱ्याने आतून दरवाजा लावून घेतला होता. यावेळी घरात मृतकावर वार करीत होता.

लाथा मारून दरवाजा उघडल्यानंतर विजय खुडसंगे हा मृतकावर चाकूचे वार करीत असताना दोघांनी वाचविण्यासाठी मध्यस्ती केली. यामध्ये अनिकेतच्या हाताला चाकूचा वार बसला. प्रफुल्लने चाकू हिसकावून घेतला व गंभीर अवस्थेत पडून असलेल्या पोलीस पाटलाला तातडीने कळंब ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत कळंब पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली. पुढील अधिक तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

मित्रासोबत कंपनीतून घरी जायला निघाला...पण वाटेतच काळाने घातली झडप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिल्स बनविण्याचा नादात भीषण अपघात ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

July 7, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, ११ झाले बरे !

July 21, 2021

विधानपरिषद निवडणूक : खडसेंसाठी अजितदादा उतरले मैदानात !

June 17, 2022

६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघ आरोपींना अटक !

May 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group