TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉलीवूड अभिनेता आसिफ बसराची गळफास घेवून आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2020
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

धर्मशाला (वृत्तसंस्था) बॉलीवूड अभिनेता आसिफ बसराने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. गुरुवारी, हिमाचल प्रदेशच्या कांग्रा जिल्ह्यातील धर्मशाला येथे बसरा यांनी मॅकलॉडगंजमधील जोगीबाडा रोडवरील कॅफेजवळ असलेल्या घरात आत्महत्या केली.

 

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

गुरुवारी दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्यावर फिरायला घेऊन गेले होते. कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर ते घरी परतले आणि नंतर त्याच पट्ट्याला लटकून त्यांनी गळफास लावून घेतला. सुरुवातीच्या तपासात या प्रकरणाला आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. आसिफ यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार आसिफ हे आपल्या परदेशी मैत्रिणीसोबत धर्मशाला येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत त्याच्या पहिल्या ‘काय पो छे’चित्रपटात काम केले होते. दरम्यान, ज्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने आसिफ यांनी आत्महत्या केली, तो कुत्राही बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

बिहारमध्ये महागठबंधनचीच सरकार येणार : तेजस्वी यादव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्याच्या घरावर घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा ; लुटला लाखोंचा ऐवज !

September 10, 2023

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकलच्या टँकरला भीषण आग, 12 वर्षीय मुलासह 4 जणांचा होरपळून मृत्यू !

June 13, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १८ जानेवारी २०२३ !

January 18, 2023

ठेकेदारांच्या बिलांसाठी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी !

August 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group