TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक विभागीय आयुक्तांनी साधला विद्यार्थ्यांशी सहज संवाद !

विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक प्रश्नांचे साध्य-सोप्या भाषेत माहिती देत समाधान !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महसूल सप्ताहाच्या युवा संवाद कार्यक्रमात नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांंनी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी‌ जळगाव आकाशवाणी केंद्रावर मनमोकळा साधला. विभागीय आयुक्तांनी साध्या-सोप्या भाषेत साधलेल्या सहज संवादामुळे विद्यार्थी भारावून गेले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते. महसूल विषयक विविध प्रश्नांची विभागीय आयुक्तांनी साध्या सोप्या भाषेत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

महसूल दिवस, महसूल सप्ताह !
महसूल विभागामार्फत लोकांशी निगडीत कोणती कामे केली जातात. महसूल विभागाचा इतिहास काय आहे. शेतक-यांना ७/१२ चे महत्त्व काय आहे. आज काल जगामध्ये सगळीकडे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सदरील तंत्रज्ञानाचा वापर आपण शेतक-यांचा समस्या सोडविण्यासाठी कसा करता येईल. त्याबाबत आज कोणकोणत्या योजना आहे ? ७/१२ संगणकीकरणमध्ये शासनाला व शेतक-यांना काय फायदा आहे. ई-हक्क प्रणाली म्हणजे काय आहे. ‌त्यांचे फायदे काय आहेत.

ई-हक्क प्रणालीचा शेतकरी कसा वापर करु शकतो व त्यांचा फायदा काय आहे. ई- हक्क प्रणालीमध्ये कोण-कोणत्या नोंदी शेतकरी मोबाईलद्वारे करु शकतो. ई-पिक पाहणी काय आहे. ई पीक पाहणीचा शेतक-यांना काय फायदा आहे. ई-चावडीमुळे शेतक-यांना व शासनाला काय फायदा होणार आहे. कालबाहय नोंदी म्हणजे काय आहे. ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य फेरफार नोंदी कमी करण्याबाबतची कार्यपध्दती काय आहे. ई-मोजणी प्रणाली काय आहे त्यांचा काय फायदा झाला. ई-मोजणी मध्ये सध्या कोण-कोणत्या आधुनिक उपकरणाचा समावेश आहे.

पोटखराब जमीन, यामध्ये कोण-कोणते प्रकार आहेत. पोटखराब शेतजमीन वहितीखाली आणण्या करीता शेतक-यांनी कोठे अर्ज करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम शेतसारा भरण्यासाठी तलाठी/महसूल अधिकारी यांचेकडेस प्रत्यक्षात जावे लागते का ? १९६६ चे कलम ४२ व काय आहे व त्यांचा जमीन मालकास काय फायदा होतो. भोगवटादार वर्ग २ जमीन म्हणजे काय व त्यामूळे शेतक-यांना काय अडचणी येतात. अशा महसूल विषयक प्रश्नांची विभागीय आयुक्तांनी विविध उदाहरणांसह माहिती दिली. जयश्री खैरनार, प्रतिक वरयानी, ओम थोरात, तुषार महाजन, भूमी सोनार, गुणवंत बोरसे, तेजस्विनी न्हावी, तेजल अत्तरदे , मुकेश राठोड, अखिलेश तिवारी, दुष्यंत तिवारी‌ या विद्यार्थ्यांनी संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘माझं शेत, माझं शिवार’ या जळगाव आकाशवाणी केंद्रावर २ ऑगस्ट रोजी या युवा संवाद कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
Next Post

बोगस खतांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची रोहिणीताई खडसेंकडून पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य, 12 डिसेंबर 2023 !

December 12, 2023

बंगळूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ; शिवप्रेमी आक्रमक

December 18, 2021

धरणगाव तालुका भाजपतर्फे बळीराजा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 24, 2025

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; ४९ वर्षीय व्यक्तीविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

June 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group