गुन्हे

मागील भांडण उकरुन काढत हल्ला ; चौघांवर गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाघनगर जिजाऊ नगरातील पस्तीस वर्षीय महिलेसह तिच्या घरातील सदस्यांवर रविवारी सकाळी साडे सात शिवीगाळ करुन काठीने हल्ला...

नशिराबाद येथे घरफोडी ; ४० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील नाजीमअली लियाकत अली सैय्यद यांच्या राहत्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील कपाटातील ४० हजार रूपये...

सुप्रीम कॉलनीत तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) येथील सुप्रीम कॉलनी परिसरात सुन्नी इदगाह मैदानाच्या मागील बाजुस १० मार्च रोजी तरूणाला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ...

जळगावात महिलेला अश्लील शिवीगाळ प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) येथील गणेश कॉलनी परिसरातील रहिवासी महिलेला ऑगस्ट महिन्यापासून फोनवरुन अश्‍लिल शिवीगाळ करणार्‍या एकावर शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा...

नागपुरात प्रवाशाने रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, आरोपीस अटक

नागपूर (वृत्तसंस्था) एका प्रवाशाला रिक्षाचं भाडं मागणं संबंधित रिक्षा चालकाच्या जीवावर बेतलं आहे. रिक्षा भाड्याचे २०० रुपये मागितल्याने संबंधित प्रवाशानं...

जळगावात धाडसी चोरी, २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविली ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) येथील जुने बी.जे. मार्केट जवळ असलेल्या गुजराथी गल्लीतील मिना दिशेन मल्लारा यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने २ लाख...

धरणगाव येथील पोलीस नाईकाने ट्रॅपच्या संशयानंतर लांबवले डिव्हाईस

जळगाव (प्रतिनिधी) पोलीस स्थानकात दाखल असलेल्या ४२० च्या गुन्ह्यात अनुकूल आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाचची मागणी पोलीस...

फैजपूर परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच ; तलाठ्यांनी पकडले ट्रॅक्टर

फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर परिसरात अवैध वाळू वाहतूक अद्यापही बिनबोभाट सुरू आहे. आज  ८ मार्च रोजी सकाळी तलाठी प्रशांत जावळे व...

गुजरातमधील ‘सिमी’च्या खटल्यातून १२७ जणांची २० वर्षानंतर निर्दोष मुक्तता ; जळगावच्या तिघांचा समावेश !

जळगाव (प्रतिनिधी) गुजरातमधील सुरत शहरात २००१ मध्ये प्रतिबंधित स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशवादी संघटनेच्या बैठकीत सहभागी झाल्याच्या...

जीएसटी घोटाळा : कोल्हे, पदमे, शर्मा तुम्हारे कितने बच्चे…हमे सब पता…ऑडीओ क्लिपमध्ये खळबळजनक संभाषण !

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या जीएसटी घोटाळा प्रकरणी एक महत्वपूर्ण ऑडीओ क्लिप 'क्लिअर न्यूज'च्या हाती लागली आहे. कोल्हे,...

Page 769 of 846 1 … 768 769 770 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!