जळगाव

‘ओमिक्रॉन’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘‘ओमिक्रॉन’’ ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण...

धक्कादायक : वाघरे जंगलात तरूण कारसह जळून खाक

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघरे (पारोळा) येथील जंगलात एका कारने अचानक पेट घेतला. घटनेत एका २५ वर्षीय तरुणाचा कारमध्येच जळून मृत्यू...

…आणि पालकमंत्री किर्तन करायले उभे राहिले !

धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातील रसिक आणि परमेश्‍वरावर नितांत "श्रध्दा असणारा...

धक्कादायक : आमदारांची गाडी केली चक्क परिवहन मंत्र्यांच्या नावावर ट्रान्सफर !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे (Sanjay Saavkare) यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची कार (car) चक्क परिवहन मंत्री अनिल...

युवकांनी आत्मनिर्भर व्हावे : जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या पिढीतील तरुणांनी स्वतःचे व्यवसाय उभारून रोजगारनिर्मिती करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे अनिवार्य बदल होत आहेत. राजकीय, सामाजिक घडामोडींचे...

विद्यापीठात शांतता भंग करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; मविआचे पोलीस अधिक्षकांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व विद्यापिठाच्या आवारात केलेल्या बेकायदेशीर जमाव जमवून उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांचा पुतळा जाळल्यामुळे विद्यापीठ परिसरातील शांतता...

…तोपर्यंत खडसे कुटुंबीयांनी शिवसेनेला बदनाम करू नये : गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसे (rohini khadse) यांच्या गाडीवर...

पाळीव प्राण्यांसाठी मोफत अँटीरेबीज लसीकरण शिबीर

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वरद व्हेटरनरी लॅबतर्फे नववर्षानिमित्त अँटीरेबीज पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्याअंतर्गत पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण केले जाणार...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये जळगावची भाग्यश्री पाटील तर मुलांमध्ये मुंबईचा जीत शाह प्रथम

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या विद्यमाने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित जैन स्पोर्टस अकडमी, जैन इरिगेशन, भवरलाल कांताबाई जैन मल्टीपर्पज...

ओमायक्रॉन, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील मोठ्या शहरात झपाट्याने होणारी कोविड, ओमायक्रॉन रूग्णांची वाढ पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून त्यामुळे सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे....

Page 1057 of 1689 1 1,056 1,057 1,058 1,689

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!