TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काव्यरत्नावली चौकात भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल जळगाव महानगर व जळगाव ग्रामीण यांच्यातर्फे स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी जळगावातील रंगकर्मी विनोद ढगे, दीपक पाटील, रवी परदेशी तसेच भारतीय जनता पार्टीचे महेश जोशी जिल्हा सरचिटणीस, नितीन इंगळे जिल्हा सरचिटणीस, दिप्तीताई चिरमाडे महिला आघाडी अध्यक्ष, रेखा वर्मा सरचिटणीस महिला आघाडी, उज्वलाताई बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी, अॕड. शुचिता हाडा नगरसेविका ,गायत्री राणे नगरसेविका, सुरेखा तायडे नगरसेविका व इतर नागरिक उपस्थित होते तसेच जळगावचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांनी दीदींना श्रद्धांजली अर्पण केली आणि महानगर अध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी यांनीही दीदींना श्रद्धांजली अर्पण केली

READ ALSO

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

श्रद्धांजलीपर भाषणात ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांनी लतादीदींची पोकळी न भरून निघणारी आहे तसेच दीपक पाटील यांनी लतादीदींचा आवाज हा अजरामर आहे तसेच दीप्तीताईंनी लतादीदी या गाण्याच्या रूपात नेहमी आपल्या सहवासात आहेत तर विशाल जाधव यांनी लतादीदी या पुढच्या अनेक दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले

या कार्यक्रमासाठी भाजपा सांस्कृतिक सेलचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव, महानगर संयोजक भावेश पाटील, योगेश लांबोळे, रुपेश पाटील, तेजस कोठावदे, नेहा वंदना सुनील, तृप्ती जोशी, प्रणिता शिंपी ,पूर्वा जाधव, समर्थ जाधव, ज्ञानेश्वर पाटील आदी इत्यादी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Lata_Mangeshkar

Related Posts

जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
Next Post

कर्नाटक हिजाब वाद : विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी भगवा ध्वज फडकावला ; जाणून घ्या..नेमका काय आहे वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

September 29, 2020

खेलो इंडिया वुमेन्ससाठी निकीता पवारची महाराष्ट्र संघात निवड !

September 10, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 28 ऑगस्ट २०२४ !

August 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group