TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा येथे ५० नागरिकांची अँटीजन टेस्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2021
in आरोग्य, एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथील पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतकडून दि. ४ मे मंगळवारी पहिल्याच दिवशी कासोदा बिर्ला चौकात ३० नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. तसेच रात्री पण रजा मेडिकल जवळ २० जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही या कारवाईमुळे कासोदा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतचे कौतुक केले जात आहे.

राज्य शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी अजूनही कासोद्या शहरात नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण फिरत आहेत. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसावा यासाठी आता प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. कासोदा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे, पोलिस, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने ही कार्यवाही सुरू आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता कासोद्या शहरातील बिर्ला चौकात अशा ३० नागरिकांची जागेवरच टेस्ट करण्यात आली. काही बेशिस्तांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुदैवाने यावेळी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही. यापुढेही ही कार्यवाही दररोज करण्यात येणार असून पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या नागरिकांची एरंडोल येथील कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येणार
असल्याची माहिती सपोनि रविंद्र जाधव यांनी दिली.

READ ALSO

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

त्याप्रसंगी आरोग्य उपकेंद्राचे लॅब टेक्निशियन शाहिद मुल्लाजी, राजेश बोरसे, ग्रामपंचायत कर्मचारी तुषार मोरे, विलास पाटील, ज्ञानेश्वर खैरनार, तसेच पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव, पो.ना.शरद राजपूत, पो.कॉ. नितीन पाटील, पो.कॉ. प्रवीण हटकर, पो.कॉ.दत्तू पाटील, पो.का.स्वप्नील परदेशीसह होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
Next Post

दस्त नोंदणीसाठी ‘आरटीपीसीआर’ नव्हे अँटीजन टेस्ट ग्राह्य धरा ; राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राऊतांनी तुरुंगातून लिहिलं ‘रोखठोक’ ?; ईडी करणार चौकशी !

August 8, 2022

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं ; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…!

October 9, 2022

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली !

October 1, 2023

चोपड्यात मतदान जनजागृती संदर्भात मुख्याध्यापकांची बैठक उत्साहात !

April 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group