TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

स्पर्धकांना विषय निवडीचे स्वातंत्र्य ; आगळा वेगळा प्रयोग

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्हास्तरीय ऑनलाईन महावकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्वाच्या विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकांना देऊन एक वेगळा प्रयोग अंतर्नादने या वेळेस केला आहे.स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष आहे.

पहिला गट पहिली ते दुसरी साठी वेळ २ मिनिटे, दुसरा गट तिसरी ते चौथी साठी असुन वेळ ३ मिनिटे, तिसरा गट पाचवी ते आठवी साठी असुन वेळ ४ मिनिटे असणार आहे. चौथा गट नववी ते बारावी साठी असून वेळ ५ मिनिटे आहे, पाचवा गट हा खुला असून यात कुठल्याही वयोगटाची व्यक्ती सहभाग घेऊ शकते.वक्तृत्व मराठी, हिंदी, मराठी या पैकी कुठल्याही एका माध्यमातून करावयाचे आहे. स्पर्धकांनी भाषणाचा व्हिडीओ तयार करून अंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरील शिवजयंती ग्रुप वर अपलोड करावयाचा आहे.व्हिडिओ तयार करून अपलोड करून पाठविण्याची मुदत ५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२२ रात्री ८ वाजेपर्यंत असणार आहे.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

वकृत्व स्पर्धा ५ गटात होणार असुन प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र, पुस्तक देण्यात येइल.सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.स्पर्धेच्या दोन फेऱ्या होणार आहेत.प्रथम फेरी ऑनलाईन होणार असून दुसरी आणि अंतिम फेरी हि भुसावळ मध्ये प्रत्यक्षात (ऑफलाईन) असणार आहे आणि त्याच दिवशी बक्षीस वितरण समारंभ हि असणार आहे. स्पर्धक ७५८८८१५३८४, ७५८८००९४९२ या नंबर वर संपर्क साधू शकतात.

या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जीवन महाजन, समन्वयक शैलेंद्र महाजन तर सह समन्वयक म्हणून वंदना भिरूड असणार आहे. नियोजन समितीत ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, श्रीकांत जोशी, नाना पाटील, आनंद सपकाळे, अमितकुमार पाटील, अमित चौधरी, प्रा.श्याम दुसाने, देव सरकटे, विक्रांत चौधरी, भूषण झोपे, प्रा.भाग्यश्री भंगाळे, राजेंद्र जावळे, रोहिदास सोनवणे, निवृत्ती पाटील, राजू वारके, कुंदन वायकोळे, सुनील पाठक, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, हरीश भट, संदिप रायभोळे, विपश्यना सपकाळे, संदीप सपकाळे, मंगेश भावे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील हे असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

धरणगावातील वनीकरणाला आग ; शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शॉकींग : एकाच घरात आढळले ६ मृतदेह

November 12, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 27 एप्रिल ते 3 मे 2025 !

April 27, 2025

इतरांना शॉक लागू नये म्हणून वायर बाजूला करायला गेला, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू !

September 9, 2023

मुक्ताईनगरात धाडसी दरोडा ; ज्वेलर्सचे दुकान फोडून ३० लाखांचे दागिने लांबविले !

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group