जळगाव

भुसावळात नगरसेवकासह पाच जण हद्दपार !

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील पोलिस ठाण्यातंर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारे रेकॉर्डवरील नगरसेवकासह पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले...

बीएचआर घोटाळा : झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये आ. चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये दिल्याचा हिशोब?

जळगाव (प्रतिनिधी)  बीएचआर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवरच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये...

मोठी बातमी : जिल्हा बँक संचालक पदाचा रवींद्रभैय्यांचा राजीनामा !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली...

बीएचआर घोटाळा : जाणून घ्या…झंवर, कंडारेच्या अटकेची संपूर्ण कहाणी ; चित्रपटाप्रमाणेच रंगला सर्व थरार !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याचे दोन प्रमुख सूत्रधार सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे यांच्या अटकेसाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील...

संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या माहितीसाठी ईडीचे जिल्हा बँकेला पत्र !

जळगाव (प्रतिनिधी)  मुक्ताईनगर साखर कारखान्याला वितरीत केलेल्या कर्ज बाबतीत माहिती मागविण्यासाठी ईडीने जिल्हा बँकेला मंगळवारी पत्र दिल्याची समोर आली आहे....

विद्यापीठाने बेकायदेशीर नियुक्तीबाबत योग्य निर्णय घ्यावा ; अँड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून काही बेकायदेशीर नियुक्ती व करारनामे झालेली आहेत. या बेकायदेशीर नियुक्तीबाबत...

उत्तर महाराष्ट्र माथाडी असंघटीत कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदी संदीप मांडोळे यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदी संदीप प्रकाश मांडोळे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव)...

बीएचआर घोटाळा : झंवरच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी मांडले १० मुद्दे !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याने टेंडरमधील मालमत्ता कोणाच्या सांगण्यावरून व कोणाकरिता खरेदी केली?. तसेच याकरिता आवश्यक...

बीएचआर घोटाळा : झंवरने पाळधीच्या साईबाबा मंदिरासाठी फ्लोवर क्लीनिंग मशीन घेण्यातही केला झोल !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरने ठेवीदारांच्या फसवणूकी सोबत पाळधीच्या साईबाबा मंदिरासाठी फ्लोवर क्लीनिंग मशीन घेण्यातही मुदत ठेवी...

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४ रुग्णांनी...

Page 1275 of 1733 1 … 1,274 1,275 1,276 … 1,733

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!