जळगाव

अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांचा अर्ज दाखल !

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल-पारोळा मतदार विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भगवान आसाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय...

क्षणात झालं होत्याचं नव्हतं…धरणगावात १९ वर्षीय तरुणीचा हिटरचा शॉक लागून मृत्यू !

धरणगाव (प्रतिनिधी) अंघोळीसाठी इलेक्ट्रीक हिटरने पाणी तापवीत असताना अचानक हिटरचा जोरदार शॉक लागल्याने एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

कपाशीचे लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी ; रोहिणीताई खडसेंची बोदवड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

बोदवड : बोदवड तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या संततधार पावसामुळे कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात मोठी...

गुलाबराव पाटलांशी शेकडो मुस्लीम बांधवांचा संवाद तर साळवा येथील युवकांनी हाती घेतला भगवा !

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा येथील शेकडो मुस्लिम कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधून आपण जाती...

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक !

जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त...

मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव !

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित करत बार्कलेज प्रायव्हेट...

प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे पोहचल्या शेताच्या बांधावर

बोदवड : सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक उमेदवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. कमी वेळात जास्तीत...

विधानसभा निवडणूक ; जळगाव जिल्ह्यात 18, 19, 20, 23 नोव्हेंबर रोजी मद्य विक्री बंद !

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार...

जळगाव शहरात नाकाबंदीदरम्यान कारमधून 64 लाखांची रोकड जप्त !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात विधानसभा निवडणूक अनुषंगाने सातत्याने रोकड जप्तीच्या घटना समोर येत आहेत. जळगावातही गुरुवारी तब्बल 64 लाखांची रोकड जप्त...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक !

जळगाव (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिरातींबाबत नियमावली ठरवून दिली आहे. यानुसार उमेदवारांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि...

Page 204 of 1665 1 203 204 205 1,665

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!