TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधानसभा निवडणूक ; जळगाव जिल्ह्यात 18, 19, 20, 23 नोव्हेंबर रोजी मद्य विक्री बंद !

vijay waghmare by vijay waghmare
October 25, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यात 18, 19, 20, 23 नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणूक खुल्या, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

चार दिवस ड्राय डे
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराने विधानसभा निवडणुक 2024 च्या कालावधीत संपूर्ण जळगाव जिल्हयात 18, 19, 20 व 23 हे कोरडे दिवस म्हणून जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

या अनुषंगाने 18 नोव्हेंबर रोजी सांयकाळी सहा वाजेपासून मतदान संपण्या अगोदर 48 तास कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. मतदानाच्या पूर्वीचा दिवस म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी संपुर्ण दिवस आणि तसेच मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस असणार आहे. त्यासोबतच मतमोजणीचा संपूर्ण दिवस म्हणजेच 23 नोव्हेंबर देखील कोरडा दिवस असेल, असे आदेशात नमूद आहे.

तर परवाना रद्द होणार ः जिल्हाधिकार्‍यांचा इशारा
सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी या कालावधी व वेळेत मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवाव्यात आणि या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. या आदेशाचे उल्लंघण करणार्‍या अनुज्ञप्तीधारकांचे नावे असलेली अनुज्ञप्ती महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे पोहचल्या शेताच्या बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कारागृहात रचला प्लॅन, महिनाभर केली रेकी ; मग लुटली व्यापाऱ्याची दीड कोटींची रोकड !

February 20, 2024

दुर्दैवी : भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचाही बुडून मृत्यू !

June 18, 2023

कुलगुरूंनी राजीनामा देऊन पळ काढू नये ; विद्यापीठ विकास आघाडी !

February 27, 2021

२ ऑगस्टला बालरंगभूमी परिषदेतर्फे साजरा होणार बालकलाकारांचा हक्काचा दिवस

July 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group