TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कपाशीचे लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी ; रोहिणीताई खडसेंची बोदवड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

vijay waghmare by vijay waghmare
October 25, 2024
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड : बोदवड तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या संततधार पावसामुळे कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. या नुकसानीची पाहणी करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी बोदवड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, बोदवड तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून परतीचा संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबीन पिकाला कोंब फुटून ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यातच सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली असून जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने कपाशीवर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची पाने लाल – पिवळी होऊन पानगळ झाली आहे. त्यामुळे कपाशीची जेमतेम एक वेचणी होऊन अजून कापूस उमलण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी बियाणे, कीटकनाशके फवारणी, रासायनिक खतांसाठी केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल झाला आहे. मागील काळात यावेळेप्रमाणे कापूस पिकाचे लाल्या रोगाने नुकसान झाले होते. त्यावेळी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाचे अनुदान मिळाले होते. तरी यावेळी सुद्धा लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना सरसकट लाल्या रोगाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

यावेळी तालुका अध्यक्ष आबा पाटिल, माजी सभापती गणेश पाटिल, भरत अप्पा पाटिल, दिपक वाणी, किरण वंजारी, विजय चौधरी, वामन ताठे, अक्षय चौधरी, प्रदिप बडगुजर, सतिष पाटिल, निलेश पाटिल, कविता गायकवाड, वंदना पाटिल, हकीम बागवान, विशाल पाटिल, शुभम माळी, नईम खान, मयुर खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 26 ऑक्टोंबर 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ताप्ती सातपुडा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

February 12, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २४ नोव्हेंबर २०२३ !

November 24, 2023

सतीच्या वडगाव येथे विहिरीत आढळला अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह !

December 15, 2020

1хбет Промокод или Регистрации 2022 Копируй > Start888

November 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group