जळगाव

हज यात्रेला जाणाऱ्या पाळधीतील भाविकांना गुलाबभाऊंनी दिल्या शुभेच्छा !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) हज यात्रेला जाणाऱ्या पाळधीतील भाविकांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. गुलाबभाऊंचे गावातील अनेक मुस्लीम...

खळबळजनक : उन्हातून घरात येताच आली भोवळ, जामनेरात दोघांचा मृत्यू !

जामनेर (प्रतिनिधी) उन्हातून घरात येताच भोवळ येवून पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना मागील दोन दिवसात जामनेर तालुक्यात घडल्यामुळे खळबळ उडाली...

जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट ; आजपासून जमावबंदी लागू !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे तापमान ४३ ते ४७ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरीक, कामगार, विद्याथ्यांना त्रास होऊ...

गिरणा धरणातून दोन हजार क्यूसेसचे आवर्तन सुटले ; नागरिकांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !

जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटले आहे. निम्म्या जिल्ह्याची तहान भागणार असून नागरिकांनी...

चोपडा येथे रोटरीच्या कायरोथेरेपी शिबिराचे उद्घाटन ; २३-२९ मे दरम्यान होणार शिबिर !

चोपडा (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यातर्फे आयोजित कायरोप्रॅक्टिस ट्रीटमेंट शिबिर शहरातील रोटरी भवन येथे माननीय तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचे...

नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा : रोहिणीताई खडसे !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) अति तापमानामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...

आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांना यंदाही रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळा दर्शन !

चाळीसगाव (प्रतिनिधी) युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर श्रद्धा असणारी, स्वाभिमानी, नीतीवंत, निर्व्यसनी, युवा पिढी घडवण्यासाठी चाळीसगाव चे आमदार मंगेशदादा...

25 हजारांची लाच मागणी भोवली : पारोळा तालुक्यातील महिला तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात

पारोळा : रॉयल्टी भरूनही त्याची पावती न देता मातीची वाहतूक करण्यासाठी 25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील शिवरेदिगर तलाठी वर्षा...

शिरसोलीच्या ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाख ६९ हजार रुपये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या...

म्हसावद येथे ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री, विक्रेत्यावर जिल्हा भरारी पथकाची धडक कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने...

Page 380 of 1724 1 … 379 380 381 … 1,724

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!