TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : उन्हातून घरात येताच आली भोवळ, जामनेरात दोघांचा मृत्यू !

उष्माघाताचे बळी ठरल्याचा संशय ; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज !

vijay waghmare by vijay waghmare
May 25, 2024
in जामनेर, वैद्यकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) उन्हातून घरात येताच भोवळ येवून पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना मागील दोन दिवसात जामनेर तालुक्यात घडल्यामुळे खळबळ उडाली आहेत. दरम्यान, उष्माघातामुळे मृत्यू ओढावल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

खादगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोद चौधरी हे गुरुवारी दुपारी एक वाजे सुमारास शेतातून घरी आले. घरी येतात थंड पाणी पिऊन कुलर समोर बसले. काही वेळातच त्यांना उलटी होऊन भोवळ आल्याने बेशुद्ध झाले. घरच्यांनी त्यांना तात्काळ जामनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. अति उन्हामुळे हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. तर शुक्रवारी २४ रोजी दुपारी अतुल भागवत सोनवणे (वय ३५) हा बांधकाम मजूर दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी येत असताना घराजवळ रस्त्यातच पडला. त्याला तात्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे डॉ. प्रवीण पाटील यांनी त्यास मृत घोषित केले.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: HitJamnearmrutuy

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
Next Post

हज यात्रेला जाणाऱ्या पाळधीतील भाविकांना गुलाबभाऊंनी दिल्या शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदे-फडणवीसांनी रवी राणांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा : सुषमा अंधारे

November 1, 2022

पहिलं तू सुधर बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो ; गुलाबराव पाटलांकडून चंद्रकांत खैरेंना टोला !

October 2, 2022

किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाकडून तरुणावर चाकूने वार

July 11, 2024

खळबळजनक : पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या !

September 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group