TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीबीएसईचा दहावीचा निकाल ९९.०४ टक्के

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2021
in राज्य, राष्ट्रीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दहावीचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या वर्षी ९९.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

CBSE ने जारी केलेल्या आकडेवारीप्रमाणे, ५७ हजार विद्यार्थ्यांना ९५% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर २ लाख विद्यार्थ्यांनी ९० ते ९५% स्कोअर केले आहे. दहावीच्या परीक्षांसाठी एकूण २१ लाख १३ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २० लाख ९७ हजार १२८ विद्यार्थ्यांचे निकाल जारी करण्यात आले. तर १६ हजार ६३९ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप तयार नाहीत. त्यांचे निकाल जारी करण्यासाठी लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

असा पाहाल निकाल

सर्वात आधी CBSE चे अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in ला भेट द्या
या ठिकाणी होम पेजवर १० वी CBSE Results 2021 लिंकवर क्लिक करा
आता नवीन पेज ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी लॉग इन करावे
लॉग इन केल्यानंतर आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल
रिझल्ट पाहिल्यानंतर त्याची प्रिंट सुद्धा काढता येईल

दहावीचा निकाल कसा तयार करण्यात आला?

निकालासाठी २० + ८० चे सूत्र तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त १०० गुणांचे मूल्यांकन केले जाईल, त्यापैकी २० गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित ८० गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या ८० गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी १० गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, ३० मध्यावधी परीक्षेसाठी आणि २० प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.

उमंग App, SMS च्या माध्यमातूनही पाहता येईल निकाल

विद्यार्थ्यांना उमंग App आणि SMS च्या माध्यमातून आपला निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांना हे App डाउनलोड करून त्या ठिकाणी दिलेले CBSE निवडून लॉग इन करावे लागेल. यासोबत SMS च्या माध्यमातूनही निकाल पाहता येणार आहे. यासाठी CBSE10 < ROLLNUMBER > < ADMITCARDID > टाइप करून0 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवावे लागेल.

डिजीलॉकरच्या माध्यमातून मिळणार गुणपत्रिका

या वर्षी विद्यार्थ्यांना आपले निकाल डिजीलॉकरच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने दिले जाणार आहेत. यासाठी digilocker.gov.in येथून डिजीलॉकरमध्ये लॉग इन करावे लागेल. विद्यार्थ्यांना याचे आयडी आणि इतर महत्वाच्या बाबी आधीच SMS करण्यात आल्या आहेत. येथून विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका डाउनलोड करून घेता येतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचं राऊतांकडून समर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुयारी गटारींसाठी कोट्यावधींचा निधी आणण्याचे श्रेय आमदारांचे ; बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील !

October 5, 2023

संतापजनक ! सख्ख्या बहिणींवर दीड वर्ष बलात्कार ; छोटी बहीण गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उघड

April 26, 2022

खळबळजनक : अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस ; कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे !

April 2, 2022

अमळनेरच्या खासगी ठेकेदाराला शेअर मार्केटच्या नावाने पावणेतीन कोटींचा गंडा !

November 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group