जळगाव

ऐन दिवाळीत कुटुंबावर अंधःकार ; विजेच्या धक्क्याने लाडक्या मुलीचा मृत्यू !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पाण्याची मोटार सुरु करतांना विजेचा शॉक लागून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील पिंप्राळा येथे घडली....

ट्रकची दुचाकीला धडक ; दिवाळीचा बाजार करून घरी परतणाऱ्या प्रौढाचा मृत्यू !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव येथून दिवाळीचा बाजार करून दुचाकीने डांभुर्णी मार्गे घरी डिकसाई (ता.जळगाव) येथे जाणाऱ्या एका व्यक्तीचा ट्रकच्या धडकेत...

आयजींच्या विशेष पथकाची जळगावात कारवाई ; दहा लाखांचा गुटखा पकडला, एकाला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) नाशिक आयजींच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे 10 लाखांचा गुटखा जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात...

‘हुतात्मा’ एक्स्प्रेसला बोदवडलाही मिळाला थांबा ; सोमवारपासून अमरावतीपर्यंत धावणार !

बोदवड (प्रतिनिधी) पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस दौंड कॉर्डलाइनमार्गे अहमदनगर आणि मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत वाढवण्यात आलीय. या गाडीला बोदवड येथे थांबा मंजूर करण्यात...

दुकानाची भिंत फोडून चोरट्यांचा दुकानात प्रवेश ; रोकडसह मसाले, सुकामेवाही लांबवला !

जळगाव (प्रतिनिधी) दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत ४० हजारांच्या रोकडसह २० हजारांचा सुकामेवा व मसाले चोरुन नेले. ही...

खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्या पिशवीतून लांबवली रोकड !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्यांच्या पिशवीतून साडेचार हजारांची रोकड लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर...

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि असोसिएट्स !

जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची...

मित्रासोबत कंपनीतून घरी जायला निघाला…पण वाटेतच काळाने घातली झडप !

जळगाव (प्रतिनिधी) कंपनीतून घरी जाणाऱ्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने झडप घातल्याची दुर्देवी घटना घडली आहे. विशाल राजेंद्र सपकाळे (वय २१, रा....

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प !

जळगाव (प्रतिनिधी) फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव तालुक्यातील आवार या ७०० लोकवस्ती असलेल्या गावात...

चाळीसगावात नवीन रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी मंजूर ; शहरवासियांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची दिवाळी भेट !

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करणाऱ्या चाळीसगाव वासीयांची समस्या अखेर कायमची दूर होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघाचे...

Page 509 of 1726 1 … 508 509 510 … 1,726

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!