जळगाव

जामनेरात एकाची ऑनलाईन फसवणूक ; लिंकवर क्लिक करताच ३९ हजाराचा फटका !

जामनेर (प्रतिनिधी) मोबाईलवर पाठवलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच एकाला ३९ हजाराचा फटका बसला आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध...

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; बकाले आणि श्याम लोहींविरुद्ध कारवाईची मागणी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला बडतर्फ करावे तसेच चाळीसगाव RTO वसुली प्रकरणी जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम...

वेदांता महाराष्ट्राबाहेर गेला मग आदित्य ठाकरे काय मलिदा खायला मंत्री झाले होते का? : खा. उन्मेश पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) वेदांता महाराष्ट्राबाहेर गेला मग आदित्य ठाकरे काय मलिदा खायला मंत्री झाले होते का?, असा खोचक टोला भाजपा खासदार...

५५ गावांच्या योजनांना मंजुरी ; तब्बल ५७ कोटींच्या निधीला मान्यता !

जळगाव (प्रतिनिधी) - राज्य व केंद्र सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत आज जिल्ह्यातील ५५ गावांच्या पाणी पुरवठा...

तत्कालीन पोनि बकालेंवर कारवाई करा

धरणगाव (प्रतिनिधी): सकल मराठा समाज व अजिंक्यक्रांती फाऊंडेशनतर्फे पोलिस अधिकारी किरण बकाले यांच्या निंदनीय आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी धरणगाव पोलीस...

मेहरुण तलावात वृद्धेचा संशयास्पद मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरुण तलावातील गणेश घाटाजवळील पाण्यात सुमती रमेश सूर्यवंशी (वय ६८, रा. आदर्शनगर) या वृद्धेचा गुरुवारी सकाळी संशयास्पदरीत्या...

धरणगावात लवकरच सुरु होणार उपजिल्हा रुग्णालय !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी नुकतीच केली...

जळगावच्या सराफाला २१ लाखांना लुटले ; पोलिसासह व्यापाऱ्याला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) येथील सराफ व्यापाऱ्याला शेंद्रा येथील व्यापाऱ्याने पोलिसाच्या मदतीने लुटल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कट रचणारा व्यापारी...

मोठी बातमी : किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार !

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक...

किरणकुमार बकालेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; बोदवड सकल मराठा समाजाचे निवेदन !

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुका मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजाचे वतीने आज पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा निषेध करण्यात...

Page 838 of 1729 1 … 837 838 839 … 1,729

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!