TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किरणकुमार बकालेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; बोदवड सकल मराठा समाजाचे निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2022
in गुन्हे, जळगाव, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुका मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजाचे वतीने आज पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा निषेध करण्यात येऊन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे नमूद केले आहे की, पोलीस दलातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या (एलसीबी) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल व महिलांबद्दल अतिशय घाणेरड्या स्वरुपाचे आक्षेपार्ह वक्तव्य केलेले असून त्याबाबतची दिनांक १३ सप्टेंबर रोजी ऑडीओ क्लिप व्हायरल झालेली असून एका पोलीस निरीक्षक अशा महत्वाच्या व प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त असतांना एखाद्या समाजाबद्दल बेताल वक्तव्य करुन संपूर्ण समाजाच्या भावना दुखविलेल्या आहेत. तरी एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनात जर एखाद्या समाजाबद्दल इतका द्वेष, राग राहत असेल तर अशा अधिकाऱ्यांकडून सामाजीक न्यायाची, सुव्यवस्थेची काय अपेक्षा करता येईल. एवढ्या मोठ्या पदावरील जबाबदार व्यक्तिने सामाजिक कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांचे कर्तव्य असतांना त्यांनी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करुन कायद्याची स्वतः पायमल्लीच केलेली असून आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. असा पोलीस अधिकारी जो एखाद्या समाजाच्या विरोधात आहे. त्याच्याकडून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रिद वाक्याची पुर्तता होणे शक्य नाही. तरी सदर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे पोलीस म्हणून जिथे कुठे कार्य करतील तिथे मराठा समाजाबद्दल त्यांच्या मनात आकस, द्वेष कायम राहील. त्यामुळे अशी व्यक्ति महत्वाच्या पदावर राहण्यास लायक नाही.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्यांची फक्त बदली करुन काहीही होणार नाही. तरी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना व त्यांना समर्थन देणारे अशोक महाजन यांना त्वरीत कायम स्वरुपी बडतर्फ करण्यात यावी. महिलां संदर्भात अपशब्द वापरुन सामाजिक भावना दुखविल्या व महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियम, अटी व शर्तीचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधीक्षक ,यांना पाठवण्यात आल्या आहेत.यावेळी जेष्ठ पत्रकार महेंद्र पाटील, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष विलास सटाले,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष रेखाताई ढोले, ॲड.ईश्वर पाटील, संभाजी ब्रिगेडचे संजय पाटील ,अंनता वाघ ,निवृत्ती ढोले, गणेश मुलांडे,शैलेश वराडे, गणेश पाटील, गोपाल पाटील ,संजय वराडे ,निळकंठ पाटील, धनराज पाटील, सतिष पाटील, रविंद्र वाघ, श्रीराम शेळके ,विशाल तांगडे,राजेद्र पाटील ,महेश पाटील, गजानन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

मोठी बातमी : किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एन मुक्टो शिष्टमडळाची ७१ दिवसांचा पगार करण्यासंदर्भात सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयात चर्चा

December 18, 2020

चोपडा तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

September 13, 2022

आमच्या बंडावेळीही ‘ते’ शक्य होते, पण उद्धव ठाकरेंनी…! ; मंत्री गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल !

January 16, 2023

मोठी बातमी : परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस !

August 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group