जळगाव (प्रतिनिधी) : जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील 'जैन...
एरंडोल (प्रतिनिधी) : धुतलेले कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर टाकणाऱ्या महिलेला वीज वितरण कंपनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना...
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रिद्धी जान्हवी फाऊंडेशनच्या वतीने संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ.चित्रलेखा मालपाणी यांच्यातर्फे मोफत डायनॅमिक पध्दतीने मशिनीद्वारे नेत्र तपासणी...
जळगाव(प्रतिनिधी ) : मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी आणि एन.एस.एस. युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर टी ओ कार्यालय आणि जळगाव...
मुंबई (वृत्तसंस्था) : ख्यातनाम पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे " प्रदेश प्रवक्ता " या पदावर नियुक्ती...
जळगाव(प्रतिनिधी) : अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून 200 पेक्षा अधिक वर्षे झाली मात्र उपग्रह , अणूचाचणी , महिलांचा सन्मान , शस्त्रास्त्र निर्मिती...
वरणगाव (प्रतिनिधी) : अप्पर पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार वरणगाव पोलिसांनी टहाकळी शिवारात छापा टाकला. त्यात १९ जुगारींवर कारवाई करत त्यांचेकडून १...
धरणगाव (प्रतिनिधी) येथे गुरुवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा सभेनंतर बोरगाव व वाघळूद...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील निवृत्ती नगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी दोन संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेच्या सेवेत जी नोकरभरती करावयाची आहे ती तातडीने सुरु करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech