TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेसाठी नोकरभरती तातडीने सुरु करावी : एकनाथराव खडसे

एक महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे उपसभापतींचे शासनाला निर्देश !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेच्या सेवेत जी नोकरभरती करावयाची आहे ती तातडीने सुरु करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सभागृहात केली होती. त्यावर उपसभापतींनी खडसे यांनी जी सूचना केली आहे. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शासनाने या संदर्भात एका महिन्याच्या आत कार्यवाही करुन मला अवगत करावे, असेही निर्देश उपसभापतींनी दिले आहेत.

एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सभागृहात राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत पदोन्नती द्यावी, अशा स्वरुपाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्य शासनाने सेवा ज्येष्ठता यादी तयार केलेली आहे. सेवा ज्येष्ठता यादीमध्ये जे सेवा ज्येष्ठतेनुसार येत असतील अशा कर्मचाऱ्यांसाठी ४५ वर्षे वयाची मर्यादा धरुन त्यांना नोकरीत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्यानुसार काही ठिकाणी ही प्रक्रिया पूर्णही करण्यात आली.

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारे काही प्रमाणात भरती करण्यात आली. परंतु मागील ५-६ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात अशा स्वरुपाची पदोन्नती म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरतीची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे. परिणाम असा झालेला आहे की, ग्रामपंचायतीच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचे भरतीचे वय निघून गेलेले आहे, ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. राज्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेच्या सेवेत जी नोकरभरती करावयाची आहे ती तातडीने सुरु करावी. प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात याद्या तयार आहेत. परंतु प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे परिणाम होत आहे. शासनाने या संदर्भात तातडीने कार्यवाही करुन त्यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घ्यावे, अशी विनंती खडसे यांनी केली होती.

त्यावर राज्य शासनाने पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत एकनाथराव खडसे यांनी जी सूचना दिलेली आहे. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शासनाने या संदर्भात एका महिन्याच्या आत कार्यवाही करुन मला अवगत करावे, असे निर्देश उपसभापती यांनी दिले आहेत. यामुळे भविष्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना याचा फायदा होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

जळगाव : भावेश पाटीलच्या खून प्रकरणी दोघांना पुण्यातून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

September 4, 2021

अॅड. प्रवीण चव्हाण यांना जामीन मंजूर !

March 28, 2023

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दीक्षांत जाधव तर सचिवपदी सागर सोनवणे

August 23, 2025

शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत रक्त मिळणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

December 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group