जळगाव

चोपडा महाविद्यालयात युवारंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात दि. १५ मार्च २०२२ रोजी विद्यापीठस्तरीय युवारंग स्पर्धेत सर्वसाधारण द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल...

महावितरणने काढले तीन हजारांहून अधिक आकडे

जळगाव (प्रतिनिधी) वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे. तर...

घराच्या अंगणातून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव येथील एका घराच्या अंगणातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात...

संतापजनक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर ८ वर्ष अत्याचार !

जळगाव (प्रतिनिधी) तब्बल ८ वर्षांपासून एका २२ वर्षीय मुलीवर अत्याचार होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एवढेच नाही दोन...

चाळीसगाव येथील गॅस एजन्सीत दरोडा ; चाकूचा धाक दाखवत ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लांबविला

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील मालेगाव रोडवरील गॅस एजन्सीत भामट्याने दरोडा टाकत चाकूचा धाक दाखवून रोकडसह एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल...

परेश तिवारी यांचे अल्पशा आजाराने निधन

धरणगाव (प्रतिनिधी) डॉ. व्ही.आर. तिवारी यांचे पुतणे व कमलेश विश्वमोहन तिवारी, मुकेश विश्वमोहन तिवारी यांचे बंधू परेश विश्वमोहन तिवारी यांचे...

माऊली फाऊंडेशनच्या वतीने सँनिटरी पँड निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन संपन्न

भडगाव (प्रतिनिधी) येथील माऊली फाऊंडेशन यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणुन माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने...

जळगाव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी २४ एप्रिल २०२२...

अनेक राज्य भारनियमनाने होरपळत असतांना महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात ; महावितरणचे यशस्वी नियोजन

जळगाव (प्रतिनिधी) कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेश,...

जळगाव : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला स्कूलबसची धडक ; पती ठार, पत्नी गंभीर !

जळगाव (प्रतिनिधी) शहरात सकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूलबस वरील चालकाने धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला...

Page 936 of 1681 1 935 936 937 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!