जळगाव

धक्कादायक ! नमाज पठणाला जावून येतो सांगत दुकानात जावून दुकान मालकाची आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) नमाज पठणाला जावून येतो म्हणून घराबाहेर पडले, अन् त्यानंतर दुकान मालकाने दुकानातच जावून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक...

अमळनेरात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमावाने चोपले !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दोन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या धुळ्याच्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात...

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत पूजा संपन्न

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत पूजा नुकतीच संपन्न झाली. सर्वप्रथम...

महाजनांनी खरं सांगावं निधीसाठी माझे पाय धरले कि नाही ? ; खडसेंचा सवाल

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गिरीश महाजनांनी आपल्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावं, त्यांनी निधीसाठी माझे पाय धरले होते की नाही? असा सवाल माजी...

भत्ते घ्यायला मंत्री कॅबिनेटमध्ये जातात का? ; उन्मेष पाटलांचा गुलाबराव पाटलांना टोला

जळगाव (प्रतिनिधी) माझ्यामुळे उन्मेश पाटील हे खासदार झाले, या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर उन्मेश पाटील यांनी जोरदार उत्तर दिले...

धरणगावजवळ भीषण अपघातात बाप-लेक जागीच ठार ; दोन गंभीर जखमी !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावकडून चोपडाकडे जात असतांना मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात पिता आणि मुलगी जागीच ठार झाले असून पत्नी व मुलगा जखमी...

तात्यासाहेब आणि बाबासाहेब यांचे अपूर्ण राहिलेले काम पुर्ण करा : पी.डी.पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे गावात आधुनिक भारताचे जनक, क्रांतीसुर्य, सत्यशोधक - महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब...

जळगाव जिल्हा ग.स.सोसायटी निवडणुक : ५४ जणांची माघार !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग.स.सोसायटीच्या निवडणुक माघारी मुदती अखेर ५४ जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजीच्या माघारीनंतर निवडणूक...

युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात एकीकडे राजकीय आणि सामाजिक वातावरण सध्या गढूळ झालेले असताना जळगावात मात्र युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि एकता...

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत अधिकारी गटात जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचा द्वितीय क्रमांक

जळगाव (प्रतिनिधी) राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत शासकीय अधिकारी गटात जळगावचे जिल्हाधिकारी...

Page 943 of 1681 1 942 943 944 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!