जळगाव

बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा ; नगराध्‍यक्षपदी आनंदा पाटील

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आज झालेल्‍या नगराध्यक्ष पदासाठीच्‍या निवडणूकीत शिवसेना उमेदवार आनंदा पाटील हे विजयी झाले...

अमळनेर : मालवाहू पिकअपची दुचाकीला मागून धडक ; एक ठार, एक जण गंभीर जखमी !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कलागुरू मंगलकार्यालयासमोर मालवाहू पिकअपने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे....

मुक्ताईनगर तहसीलदारांच्या बनावट सही, शिक्क्याने बनविल्या शिधापत्रिका ; दोघांविरुद्ध गुन्हा !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तहसीलदारांच्या बनावट सही, शिक्क्याने शिधापत्रिका बनविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजबराव सीताराम पाटील, पांडुरंग आजबराव पाटील...

धरणगाव शहरात शिवजयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान

धरणगाव (प्रतिनिधी) खानदेशातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदीप देसले यांचे व्याख्यान १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सार्वजनिक...

‘त्या’ लाचेच्या प्रकरणात शाम लोही, राजाराम निमसे यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही दोनशे रुपयांची लाच मागणाऱ्या पंटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र, लाचेच्या या प्रकरणात...

जिल्ह्यात आज आढळले ५ कोरोनाबाधित ; १९ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १९ रुग्णांनी...

खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे २० फेब्रुवारी रोजी जळगावला आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच वहीगायन या लोककलेला खान्देशातील अस्सल लोककला म्हणून राजमान्यता मिळावी या साठी...

नागपुर हवाला प्रकरण : जळगावचा केसवानी आणि नागपूरचे दोघं मास्टर माईंड !

जळगाव (प्रतिनिधी) वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी दोन हवाला व्यावसायिकांसह तिघांना नुकतीच अटक...

महावितरण कर्मचाऱ्यांच्या समस्या गतिमानतेने निकाली काढा : संचालक डॉ. नरेश गिते

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी हे रात्रंदिवस कार्य करीत राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठ्यासोबत गतिमान ग्राहकसेवाही देत असतात. याचप्रमाणे...

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणचा दणका !

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणने वीजग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या...

Page 998 of 1682 1 997 998 999 1,682

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!