धरणगाव

धरणगावजवळ भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार !

धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघं तरुण जागीच ठार झाले आहेत. या संदर्भात...

18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री ; तुमचा मंत्री कोण?, जाणून घ्या !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील आज 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तुमच्या जिल्ह्याचा मंत्री कोण? याची माहिती जाणून घ्या. शिंदे गटातील...

मंत्रीपदाची शपथ घेताच गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांचा धरणगावात जल्लोष (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच धरणगावात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील...

ब्रेकिंग न्यूज : आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !

मुंबई (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सोमवारी दुपारी अचानक फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील हे तातडीने...

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत खडाजंगी ; आमदार संजय शिरसाट प्रचंड नाराज !

मुंबई (वृत्तसंस्था) ज्या आमदारांनी बंडखोरीला मदत केली अशा अनेकांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद हवं आहे. यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर...

निधीचे योग्य नियोजन करून कामे करा : माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील

पाळधी ता. धरणगाव ( शहाबाज देशपांडे) पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांच्या निधीसाठी आपण आजवर कमतरता पडू दिली नसून...

माजी मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना !

धरणगाव (प्रतिनिधी)  माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. फोनवरून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी...

एक्सक्ल्युझिव्ह : पालिका, जि.प, पं.स निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहा आघाडींची नोंदणी !

जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहा आघाडी नोंदणीचे प्रस्ताव नगरपालिका विभागाकडे प्राप्त झाले आहेत. पालिका...

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसैनिक आपली ताकद दाखवतील : गुलाबराव वाघ (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) राज्यात उद्धव ठाकरे सरकारने केलेले काम ध्येयधोरण बाबत युवानेते आदित्य ठाकरे हे संवाद साधणार असून सर्व शेतकरी बंधूनाही...

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना वेग : माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील

धरणगाव/जळगाव दि. ७ (प्रतिनिधी ) - ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न...

Page 153 of 290 1 152 153 154 290

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!