TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना स्टेशन सल्लागार समितीतर्फे तिरंगा वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 13, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी) स्वात्रंत्र्याचा अमृत महोस्तवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने भारत सरकार अंतर्गत ‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’चे अभियान दि.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत भारतभर राबविण्यात येत आहे. हे अभियान नुकतेच धरणगाव रेल्वे स्थानकावर सुद्धा राबविण्यात आले.

धरणगाव रेल्वे स्थानकांवर खा. उन्मेष पाटील यांचे प्रतिनिधी धरणगांव स्टेशन सल्लागार समितीचे सर्व सदस्य व डीआरयुसीसी मेंबर डब्लूआर मुंबई यांनी स्टेशनवरील प्रवाशांना तिरंगा झेंडा समितीतर्फे वाटप करण्यात आला. या अभियानाला प्रवाशी व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

सर्व प्रवासी, नागरिकांनी भारत माता की जय व वंदे मातरम् , ७५ वा स्वातंत्र्य दिवस चिरायू होवो अशा घोषणासुद्धा दिल्यात. तसेच धरणगाव स्टेशन सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी नागरिकांच्या सुचना,सुविधा व समस्या,जाणून घेतल्या व रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले . याप्रसंगी धरणगाव स्टेशन सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य किरणभाऊ वाणी, सुनील चौधरी ,अनिल महाजन आनंद बाजपेयी , हिमालय सिकरवार, अॅड. संदीप सुतारे, समाधान पाटील, योगेश ठाकरे, घनश्याम पाटील, किशोर झंवर, डीआरयुसीसी मेंबर डब्लूआर मुंबई प्रतिक जैन व प्रवासी पुंडलिक पाटील, अनिल महाजन, शरद चौधरी आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

खळबळजनक : प्रेमप्रकरणातून बारावीतील विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, तिघांपैकी एकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड : मनूर बुद्रुक येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून संपवली जीवनयात्रा !

August 31, 2022

भर रस्त्यात वृद्धावर हल्ला करत लुटले ; गुन्हा दाखल !

May 10, 2025

सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

April 22, 2021

जळगावात घरफोडी ; पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group