TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या या भाषणाने देशवासियांना काय मिळाले? : शिवसेना

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अखेर तो क्षण आला, ते आले ते बोलले… आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांनी हे संबोधनपर भाषण आवरतं घेतलं. पंतप्रधानांच्या या भाषणानं देशवासियांना काय मिळालं, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना त्यांनी काय दिलासा दिला?, असे अनेक प्रश्न उपस्थित करत ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला गेला. पंतप्रधानांची आपली अशी एक कार्यपद्धती आहे. त्यावर टीका होऊनही ते त्यांची कार्यपद्धती काही बदलत नाहीत हेच त्यांच्या भाषणातूनही स्पष्ट झाल्याचं य़ा अग्रलेखात म्ह्टलं गेलं. सुरुवातीला कोरोनासोबतचं युद्ध संपण्यासाठी २२ दिवस लागतील असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं, पण सात महिन्यांच्या कालावधीनंतरही देशाचं कोरोनासोबतचं युद्ध मात्र सुरुच आहे असं म्हणत परिस्थितीनुरुप केंद्राचे निर्णय आणि त्यांचे परिणाम यावर अग्रलेखातून प्रकाशझोत टाकण्यात आला.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

 

राज्यपालांनी ऐकलं असेलच…

गर्दीच्या ठिकाणांची सुरुवात लगेचच करता येणार नसल्याचंही पंतप्रधान मोदी या भाषणात म्हणाले होते. मुळात हा मुद्दा अधोरेखित करत शिवसेनेकडून राज्यपालांनीही त्यांचं हे वक्तव्य ऐकलं असेलच याकडे लक्ष वेधलं. सर्व धर्मियांना त्यांच्या सणांच्या शुभेच्छा देणारे आपले पंतप्रधान किती धर्मनिरपेक्ष आहेत याची नोंद राज्यपालांनी घ्यावी असं म्हणत भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पत्रातून केलेल्या मुद्द्याला अग्रलेखातही उत्तर देण्यात आलं.

 

बेरोजगारी, भारत- चीन संघर्ष या मुद्द्यांकडे न वळता पंतप्रधानांच्या भाषणाचा ओघ अध्यात्माच्याच कलानं जास्त असल्याचं म्हणत भाजपला शिवसेनेकडून सणसणीत टोला लगावण्यात आला. पंतप्रधानांचं नवं रुप आणि त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यानंच देशातील संकटं दूर होणार अशी भाजपची समजूत असेल तर, त्यासाठी शिवसेनेकडून केंद्रातील या सत्ताधारी पक्षाला उपरोधिक स्वरात शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
Next Post

संयमाचा बांध तुटल्याने, कडेलोट झाल्यानेच 'तो' निर्णय झाला : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री दत्तात्रय सत्संग मंडळातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

December 15, 2024

देवगाव-देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने विविध स्पर्धा उत्साहात

August 30, 2022

जळगावला जिल्हा पुरवठा विभागातर्फे केवायसी पडताळणीसाठी विशेष मोहीम

December 31, 2020

प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार ; आईच्या घरासमोरच ठेवला मुलीचा मृतदेह !

September 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group