TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा 11 ऑगस्ट रोजी लिलाव !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2021
in Uncategorized, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन व वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनमालकांविरुध्द तहसिलदार, जळगाव यांनी दंडात्मक कार्यवाहीची नोटीस व आदेश दिलेले आहेत. परंतु संबधित वाहनमालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांची जाहिर लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यात येणार आहे.

 

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

या वाहनांचा बुधवार, 11 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. असे प्रसाद मते, उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

या वाहनांवर कोणत्याही फायनान्स कंपनी व बँकेचे कर्ज किंवा रक्कम येणे बाकी असेल तर अशा फायनान्स कंपनी व व बँकेने आपली हरकत जाहिरनामा प्रसिध्द होण्याच्या दिनाकांपासून सात दिवसाच्या आत लेखी स्वरुपात उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांचेकडे समक्ष दाखल करावी.

जास्तीत जास्त इच्छुक नागरीक, संस्थांनी या लिलावात भाग घ्यावा. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती याकरिता उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, जळगाव यांचे कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असेही श्री. मते यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
Next Post

मविप्र प्रकरण : संशयितांच्या अटकेसाठी अॅड.विजय पाटील यांनी घेतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 30, 2021

गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीचा निरोप समारंभ संपन्न

March 14, 2022

कोरोना म्हणजे थोतांड, हे थोतांड सरकार का वाढवतंय कळत नाही : संभाजी भिडे

July 12, 2021

दोघीही मुलीचं झाल्याने पतीसह सासू सासर्‍यांकडून छळ; तालुका पोलिसात गुन्हा

February 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group